वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभाग, दिल्ली (DEA) येथे इंटर्नशीपची संधी

Finance Ministry

करिअरनामा ऑनलाईन | DEA ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाबींवर परिणाम करणारे देशातील आर्थिक धोरणे आणि कार्यक्रम व्यवस्थापित करणारी केंद्र सरकारची आर्थिक व्यवहार विभाग ही एक नोडल एजन्सी आहे. या विभागात इंटर्नशिपची संधी आहे. इंटर्नशिप बद्दल: आर्थिक व्यवहार विभाग हा उमेदवारांना इंटर्नशिप अंतर्गत भांडवली बाजारपेठ, आर्थिक सुधारणा, विनिमय व्यवस्थापन, भारतातील परदेशी गुंतवणूक आणि भारताची परदेशातील गुंतवणूक, … Read more

कर्नाटक विद्यापीठामध्ये PhD करण्याची संधी! 17 फेब्रुवारीपर्यंत करू शकता अर्ज

धारवाड | धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठामध्ये 2020- 21 या शैक्षणिक वर्षाकरिता PhD साठी ‘ऍडमिशन नोटिफिकेशन’ आले आहे. एकूण 40 विषयांसाठी पूर्णवेळ PhD आणि पार्ट टाईम PhD प्रोग्रॅम अवेलेबल आहेत. अर्जाचा दिनांक आणि अर्जाची फी: अर्ज स्विकारण्याची शेवटचा दिनांक 17 फेब्रुवारी 2021 आहे. तसेच प्रवेश परीक्षा ही 26 फेब्रुवारी 2021 रोजी आहे. खुल्या गटासाठी प्रवेश परीक्षा … Read more

कोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने आत्महत्या

कोयंबतूर । राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) आणि संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. याच्या दुसर्‍याच दिवसानंतर मंगळवारी कोयंबतूर मधील एका 19-वर्षीय मुलीने पेपर देण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएस पुरम येथील व्यंकटसामी रोड (पूर्व) येथील आयटीआय कर्मचाऱ्याची मुलगी असलेली आर. सुभाश्री मागील दोन वर्षांपासून … Read more

HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

मोठी बातमी! UGC च्या गाईडलाइन नंतरही ठाकरे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावरच ठाम  

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक झाली. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा झाली असून UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला आहे तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

परीक्षा होणारच ! UGC निर्णयावर ठाम

नवी दिल्ली । अनेक दिवसांपासून परीक्षेबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नव्हता. . अनेक राज्यांनी आणि विदयार्थी संघटनांनी पदवी परीक्षेसाठी विरोध केला आहे. पण विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC ) परीक्षेबाबत सुधारित मार्गदर्शन पत्रिका काढत पदवी परीक्षा या जुलै ऐवजी सप्टेंबर मध्ये घेण्यात येतील असा निर्णय घेतला आहे. असे जाहीर केले आहे. कोरोना या जागतिक महामारीच्या … Read more

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर … Read more