CA Foundation Exam 2024 : CA फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी नोंदणी सुरु; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CA Foundation Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । सीए फाउंडेशन, इंटर आणि फाइनल परीक्षेसाठी (CA Foundation Exam 2024) नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या सीए फाउंडेशन (CA Foundation) इंटर आणि फायनल विद्यार्थ्यांना मे सत्र परीक्षांचे नोंदणी अर्ज अधिकृत वेबसाईट icai.org वर जाऊन भरता येणार आहेत. इन्सिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे मे २०२४ च्या … Read more

Update : IMP!! जलसंपदा विभाग महाराष्ट्र सरळसेवा भरती सन 2019 परीक्षेच्या तारखेबाबत महत्वाचे अपडेट

Update

करिअरनामा ऑनलाईन । जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) सरळसेवा (Update) भरती परीक्षा सन 2019-2020 ची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/08/2022, 09/08/2022 व 12/08/2022 रोजी घेण्याचे नियोजित आहे. याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. परीक्षेसंबंधी इतर आवश्यक सूचना https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर संपर्क साधण्याची … Read more

Agnipath Yojana 2022 : अग्निविरांनो सज्ज व्हा!! अग्निपथ भरतीसाठी परीक्षेची तारीख जाहीर!! ‘असा’ करा अर्ज

Agnipath Yojana 2022

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्याने भारतातील 10 वी व 12 वी उत्तीर्ण (Agnipath Yojana 2022) उमेदवारांसाठी अग्निपथ भरती योजनेद्वारे अग्निवीरच्या पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 हजार अग्निवीरांची भारतीय लष्करात भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑगस्टच्या दुसऱ्या … Read more

10 वी, 12 वी च्या परिक्षांच्या तारखा ठरल्या; शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

First to fourth school only two months! Anganwadi is closed this year

मुंबई : ओमिक्रोन विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाही परिक्षा होणार की नाहीत असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. या संदर्भात आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 10 वी आणि 12 वी च्या परिक्षा होणार का? त्या कधी होणार याबाबत गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. यावेळी 12 वी ची लेखी परिक्षा 4 मार्च … Read more

10 वी, 12 वी च्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तारखा

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता १०वी (SSC board exam) आणि इयत्ता १२वीच्या परीक्षांचे (HSC Board Exam) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता १२वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच १०वीच्या एप्रिल-मे २०२१ या कालावधीत लेखी परीक्षा होणार … Read more

Breaking News : 10 वी, 12 वी च्या परिक्षा ‘या’ तारखेला होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर दुसरीकडे दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल2021 ते 31 मे 2021 … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

धक्कादायक! बोर्डाची परीक्षा द्यायला गेलेल्या ३२ विदयार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण 

करिअरनामा ऑनलाईन । सध्या कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी सर्वठिकाणी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहे. अनेक ठिकाणी विदयार्थ्यांच्या परीक्षा रद्द कऱण्यात आल्या आहेत. मात्र कर्नाटक राज्यात दहावीची बोर्ड परीक्षा घेण्यात आली आहे. २५ जून ते ३ जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेल्या ३२ मुलांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. सर्व काळजी घेऊनही विद्यार्थ्यांना संक्रमण … Read more

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर … Read more