Success Tips : सक्सेसचा बूस्टर डोस!! जगातील ‘ह्या’ आघाडीच्या 10 उद्योगपतींच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा…

Success Tips

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला जगातील 10 श्रीमंत लोकांचा (Success Tips) यशाचा कान मंत्र सांगणार आहोत. यशस्वी होण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकासाठी हा बूस्टर डोस उपयोगी पडू शकतो. प्रत्येकाने यातील किमान एक मंत्र जरी अंगिकारला तर तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहचण्याच्या प्रवासात याचा निश्चितच फायदा होणार आहे. पाहूया हे उद्योगपती काय संदेश देतात… 1. एलोन मस्क जगातील … Read more

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या किताबाच्या … Read more

नववी नापास झालेल्या मराठमोळ्या मुलाच्या यशाची कथा नववीच्याच पाठपुस्तकात

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात स्वप्नांना मेहनतिची आणि जिद्धीची जोड दिली कि कुठेलेही यश आपल्यापासून दूर राहत नाही. अश्याच अनेक यशोगाथा ऐकल्या असतील .आयुष्य हे कधीच अवघड नसत जोपयर्त आपण त्याला सोपं म्हणत नाही. अनेक लोक असे आहेत कि स्वतः जवळ काहीही नसताना .आपल्या प्रयत्नामुळे आज लोकांचे आदर्श आहेत. सोलापूर मधील एक मुलगा त्यांची हि कहाणी … Read more

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

करिअरनामा । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा या ​​अध्यक्ष … Read more

HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

रतन टाटांच्या खांद्यावर हात टाकणारा ‘हा’ २७ वर्षीय तरुण कोण? जाणुन घ्या सक्सेस स्टोरी

सक्सेसनामा | ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर काम करणे हे नोकरीच्या प्रोफाइलमध्ये काही कमी नाही. बर्‍याच लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते, परंतु फारच थोड्या लोकांनी ही इच्छा पूर्ण केली आहे. अशा लोकांमध्ये शांतनु नायडू यांचा समावेश आहे. 27 वर्षीय शांतनु नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. नुकताच त्याने रतन … Read more

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

करीयरमंत्रा| युवा भारतीय महिला हिमा दासने अवघ्या 15 दिवसांत चार सुवर्णपदके जिंकून अक्षरशः तुफानी वातावरण निर्माण केले. हा एक संकेत आहे की भारताने एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जेथे केवळ क्रिकेटच नाही तर इतर खेळांनाही त्यांना पात्रतेचे महत्त्व मिळेल. चौथे सुवर्णपदक हिमाने 200 मीटर शर्यतीत झेक प्रजासत्ताकमधील तबोर अ‍ॅथलेटिक्स मेळामध्ये जिंकले. १. हिमा दास … Read more

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !

करियरमंत्रा | टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे भारतातील एक यशस्वी उद्योजक आहेत. उद्योगपती होण्याव्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे इतरही बाबी जाणून घेण्यासारख्या आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्या योग्य जीवनाबद्दल काही मनोरंजक तथ्ये येथे आहे. वडील दत्तक होते – ‘त्यांचे वडील नवल टाटा यांना जे. एन. पेटिट पारसी अनाथाश्रमातील नवजबाई टाटा (रतनजी … Read more

राज्यसेवेच्या परीक्षेत पती पहिला आणि पत्नी दुसरी !

करीयरमंत्रा | स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न खूप लोकांचे असते आणि ते बनतात देखील पण याच्या पुढे जाऊन राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये पती पहिल्या आणि पत्नी दुसऱ्या क्रमांकाने पास होऊन अधिकारी बनले आहेत. छत्तीसगड लोकसेवा आयोगामध्ये असा निकाल लागला आहे. पतीचं नाव अनुभव सिंह आणि पत्नीचं नाव विभा सिंह आहे. दोघेही रायपूरचे आहेत. CGPSCने मुख्य … Read more

शून्यातून वर आलेले लोक !

करियरमंत्रा | जेवणापासून हॉटेल बुक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी घरी बसून आपण दिवसाच्या प्रत्येक मिनिटाला आपण एप वापरत आहोत, पण ह्या सगळ्या एप च्या मालकांच्या आणि कंपनीच्या थक्क करणाऱ्या अविश्स्नीय गोष्टी आहेत, ज्यातून आपण न हरण्याचे धडे घेऊ शकतो. 1. एअरबॅन अविश्वसनीय यशस्वी कथा वेगळ्या शहरात जाऊन राहिल्या नंतर राहण्यासाठी देखील भाड्याचे पैसे नव्हते नव्हते आणि … Read more