Big News : जुनी पेन्शन योजना, सेवा निवृत्ती वयात वाढ; याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार

Big News (4)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या (Big News) कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लकष्ट घेवून शिंदे सरकार दोन मोठे निर्णय घेणार असल्याची माहिती हाती आली आहे. राज्य सरकारी कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते. या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने देखील केली आहेत. या … Read more

BARTI Scholarship : बार्टीतील पीएचडीचे विद्यार्थी अधिछात्रवृत्तीपासून वंचित; UGCचे नियम धाब्यावर; न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

BARTI Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । BANRF-२०१८ अधिछात्रवृत्ति पीएचडी (BARTI Scholarship) संशोधक विदयार्थी कृति समिती यांच्या मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी), पुणे यांच्याकडे युजीसी च्या नियमांनुसार ५ वर्षे संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी गेली तीन वर्षे झाले रीतसर पाठपुरावा सुरु आहे; तरीदेखील त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही; विशेष म्हणजे BANRF-२०१८ M.Phil संशोधकांना युजीसी चा नियम लागु केला जातो. … Read more

Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Employment

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच … Read more

CM Fellowship 2023 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर!! शासनासोबत काम करा आणि मिळवा ‘एवढे’ वेतन

CM Fellowship 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील होतकरू तरुणांसाठी एक आनंदाची (CM Fellowship 2023) बातमी आहे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने सुरू झालेला मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रम काही वर्षांपासून बंद होता. हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या फेलोशिपसाठी तरूणांनी अर्ज करावे, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आले आहे. राज्यातील युवकांना … Read more

Police Bharti : लवकरच पोलिस भरतीची जाहिरात निघणार; फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल बोलतांना फडणवीसांना (Police Bharti) येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 10 लाख रोजगार देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आज राज्यातील विविध भागांमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. … Read more

उद्या होणार राज्यसेवेच्या परीक्षेची तारीख जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Udhhav Thackeray

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. मात्र राज्यातील वाढत्या कोरोना घटनांमुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली आहे. गेले काही महिने सातत्याने पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तारीख पुढे गेल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणचे विद्यार्थी आक्रमक झाले आणि आंदोलनाला … Read more

महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी सीताराम कुंटे यांची नियुक्ती

मुंबई । महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिकमोर्तब केले. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव पदी असलेले संजयकुमार आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कुंटे हे उद्या पदभार स्वीकारतील. 1985 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सीताराम कुंटे आता राज्याचे मुख्य … Read more

खूशखबर! सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई | मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता सात जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे. लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. “बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा … Read more

मोठी बातमी! UGC च्या गाईडलाइन नंतरही ठाकरे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावरच ठाम  

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक झाली. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा झाली असून UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला आहे तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या … Read more

शाळा, महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार … Read more