EPFO Recruitment 2021। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती

EPFO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अंतर्गत विविध पदांच्या 44 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in EPFO Recruitment 2021 एकूण जागा – 44 पदाचे नाव आणि जागा – 1.मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी – 01 … Read more

Lok Sabha Secretariat Bharti 2021।12 वी पास ते ग्रॅज्युएटपर्यंत नोकरीची संधी

Lok Sabha Secretariat Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा सचिवालयामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2021 आहे. यानुसार इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात. Lok Sabha Secretariat Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  हेड कन्सल्टंट – 1 जागा सोशल मीडिया … Read more

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, दीड लाख पगार; ‘इथे’ करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड … Read more

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर … Read more

घरी बसून हाताला काम नसेल तर ६ हजारात सुरु करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवा ४० हजार

करिअरनामा । कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे सध्या सर्व शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसही बंद आहेत. त्यामळे आता लहान मुले असो की मोठी, सर्व मुले ऑनलाइनच शिक्षण घेत आहेत. ज्यामुळे ऑनलाइन क्लासेसची क्रेझ बरीच वाढली आहे. जर आपणही घरात रिकामेच असाल किंवा आपली नोकरी गमावली असेल तर काळजी करण्याची काहीच आवश्यक्यता नाही. निराश होण्याची तर अजिबात होण्याची गरज … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी मेगा भरती

करियरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२० आहे. परीक्षेचे नाव – दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा २०२० पदाचे नाव आणि पदसंख्या – दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – ९१ दिल्ली पोलिसातील … Read more

दिल्लीत UPSC करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करा – सुप्रिया सुळे

मुंबई । व्हायरस विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश सध्या लॉकडाउन आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित कामगार,पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मराठी विद्यार्थी दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जातात. आता लॉकडाउनमूळे दिल्लीत अडकलेल्या अशा विद्यार्थ्यांकरिता विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिल्ली … Read more

खुशखबर ! दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी होणार भरती

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये वरिष्ठ विभाग अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

सुवर्णसंधी ! दिल्ली हायकोर्टात विविध पदांच्या १३२ जागांची भरती

दिल्ली उच्च न्यायालयात ज्युनिअर ज्युडिशियल असिस्टंट / रिस्टोअरर (ग्रुप – सी) अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.

त्या ध्येयवेड्या युवकाने केली दिल्ली ते कारगील ‘तिरंगा’ दौड… !

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली येथील एका २२ वर्षीय तरुणाने भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी खांद्यावर तिरंगा घेऊन दिल्ली ते कारगील, अशी दौड लावली आहे. सुमित गौर असं या युवकाचं नाव आहे. ५ डिसेंबरला दिल्लीच्या इंडिया गेटवरून तो कारगीलच्या दिशेने निघाला. १०६८ किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करून भारतीय सैन्यदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तो भेटणार आहे.