UPSC CSE Result 2023 : UPSC परीक्षेत कोल्हापूरच्या तिघांची देशात मोठी कामगिरी!!

UPSC CSE Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल (मंगळवारी) जाहिर झाला आहे. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी घवघवीत यश मिळवले आहे. आजरा तालुक्यातील उत्तुरच्या वृषाली कांबळे, शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावचे आशिष पाटील तर कोल्हापुरातील फरहान इरफान जमादार यांनी लोकसेवा परीक्षेत कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. … Read more

UPSC CSE Result 2023 : UPSC चे निकाल जाहीर!! यंदा मुलांनी मारली बाजी; आदित्य श्रीवास्तव पहिल्या तर अनिमेश प्रधान दुसऱ्या स्थानावर

UPSC CSE Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) मंगळवारी (दि. 16) नागरी सेवा परीक्षा- 2023 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत देशभरातून 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 180 जणांची आयएएससाठी (IAS), तर 200 जणांची आयपीएससाठी (IPS) निवड झाली आहे. संपूर्ण देशात आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवला आहे. तर … Read more

10th and 12th Board Exam Results : 10 वी, 12 वी चा निकाल कधी? पहा बातमी

10th and 12th Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या (10th and 12th Board Exam Results) परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वी चा निकाल जाहीर करणार आहे. 10वी आणि 12 वीचे विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. … Read more

UGC NET Result : प्रतिक्षा संपली!! UGC NET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

UGC NET Result (1)

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेच्या निकालासंदर्भात (UGC NET Result) महत्वाची बातमी आहे. UGC NET परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 292 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर उमेदवार निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एनटीएने निकालाशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे. … Read more

UGC NET Result 2024 : UGC NET चा निकाल पुढे ढकलला; ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

UGC NET Result 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात (UGC NET Result 2024) आलेल्या नेट परीक्षेचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने आता श्रव निकाल दि. 17 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एनटीएने प्रसिद्ध केले आहे. एनटीएतर्फे (NTA) देशभरातील 292 शहरांमध्ये 6 डिसेंबर ते … Read more

Talathi Bharti 2023 : उत्सुकता लागलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

Talathi Bharti 2023 (25)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पार पडलेल्या तलाठी भरती (Talathi Bharti 2023) परीक्षेच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी … Read more

SSC Results 2023 : कमी मार्क मिळालेत असं वाटतंय? असा करा पेपर रीचेकिंगसाठी अर्ज; इथे आहे संपूर्ण प्रक्रिया

SSC Results 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल नुकताच (SSC Results 2023) जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना जर का रीचेकिंग करायचे असेल तर ते यासाठी अर्ज करू शकतात. दि. 3 जून ते 12 जून या कालावधीत विद्यार्थ्यांना रीचेकिंगसाठी अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाची … Read more

MHT CET Results : कधी जाहीर होणार MHT CETचा निकाल? जाणून घ्या

MHT CET Results

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश (MHT CET Results) परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) इंजिनीअरिंग, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल दि. 12 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. सीईटी सेलमार्फत ही महिती देण्यात आली असून, कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या निकालानंतर इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असून, … Read more

HSC Results 2023 : 12वीच्या निकालाची मार्कशीट कधी मिळणार? पहा महत्वाच्या तारखा

HSC Results 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Results 2023) शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले विषयनिहाय गुण संकेतस्थळावर दिसणार असून त्या माहितीची प्रत घेता येणार आहे. www.mahresult.nic.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल … Read more

UPSC Result 2022 : UPSCमध्ये ठाण्याची कश्मिरा संखे राज्यात पहिली; निकालात मराठी मुलांचा दबदबा; पहा यादी

UPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Result 2022) नुकताच नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत इशिता किशोरने संपूर्ण भारतातून पहिला क्रमांक मिळवला आहे; तर ठाण्याची कश्मिरा संखे हिने महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. लोकसेवा आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती. … Read more