AICTSD-स्पेस ऑटोमेशन प्रोग्राम 2021 साठी अखिल भारतीय प्रवेश चाचणी परीक्षा: 30 जूनपर्यंत नोंदणी करा

Online award

करिअरनामा ऑनलाईन । एआयसीटीएसडी-स्पेस ऑटोमेशन प्रोग्राम 2021 साठी अखिल भारतीय प्रवेश चाचणीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. औद्योगिक व्यावसायिकांसह ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल स्किल डेव्हलपमेंट (एआयसीटीएसडी) देशातील शैक्षणिक संस्थात्मक पातळीवर तांत्रिक कौशल्य विकास आणि तांत्रिक नेते तयार करण्याच्या सामान्य अजेंडासाठी कार्यरत आहे. “स्पेस ऑटोमेशन प्रोग्रामसाठी २०२० अखिल भारतीय प्रवेश परीक्षा – २०२१” ही एआयसीटीएसडी’च्या देशातील … Read more

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा द्वितीय सत्राच्या परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय; परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत मोठी घोषणा

Pune University SPPU

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 2020-21 या शैक्षणिक वर्षातील सत्राच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे. ही परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सोबतच, मे महिन्याच्या अखेरपर्यंत वेळापत्रकाची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या 2020-21 मधील प्रथम सत्राच्या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेण्यात येत आहेत. या परीक्षा 15 मे पर्यंत संपणार … Read more

‘या’ १० नोकर्‍यांना कोरोना काळात सर्वाधिक मागणी, मोफत शिका त्यासाठीचे सर्व स्किल्स; जाणुन घ्या सर्व काही

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू … Read more

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर … Read more

मोठी बातमी! १ ऑगस्ट पासून राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे म्हंटले … Read more

पुढील महिन्यापासून सुरु होतील शाळा; असं असणार वर्गांचे टाईमटेबल

करिअरनामा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा १५ जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग नाही अशा ग्रामीण भागात तसेच तुलनेने दूर असणाऱ्या शाळांमध्ये आवश्यक काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यातच डिजिटल माध्यमातून शिक्षणाचा आराखडा सादर करण्यात आला होता. तो सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून … Read more

कोरोना इफेक्ट : वायुसैनिकांची ऑनलाइन परीक्षा लांबणीवर

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर  केंद्रीय वायूसैनिक भरती मंडळाने वायूसैनिकांची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली. हा निर्णय सेंट्रल एअरमेन सिलेक्शन बोर्डाने घेतला आहे.