IT Jobs : फ्रेशर्ससाठी मोठी बातमी!! टेक महिंद्रा देणार तब्बल 6 हजार नोकऱ्या

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी (IT Jobs) टेक महिंद्राने फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी कंपनी तब्बल 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू असून नवीन भरतीची शक्यता मावळली आहे; तर दुसरीकडे टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे (IT … Read more

Top 10 Law Colleges in India : देशातील टॉप 10 लॉ कॉलेजेस; प्रवेश घेण्यापूर्वी यादी पहा

Top 10 Law Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । देशभरात बारावीच्या बोर्डाच्या (Top 10 Law Colleges in India) परीक्षा संपल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे निकालाची. तमाम विद्यार्थी वर्ग पदवीच्या अभ्यासासाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही बारावीनंतर एखादा कोर्स शोधत असाल ज्यामध्ये तुम्ही उत्तम करिअर करू शकता, तर कायद्याचे शिक्षण घेणे खूप फायदेशीर ठरणार आहे. बारावीनंतर … Read more

10th and 12th Board Exam Results : 10 वी/12 वी च्या निकालाबाबत मोठी अपडेट!! ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

10th and 12th Board Exam Results

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक (10th and 12th Board Exam Results) व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात निकाल जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात बारावीचा, तर … Read more

Career Tips : मोठी कमाई करण्यासाठी 12 वी नंतर करा ‘हे’ कोर्स

Career Tips

करिअरनामा ऑनलाईन । बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी (Career Tips) आता पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. आज आम्ही या विद्यार्थ्यांना अशाच काही डिप्लोमा/पदविका अभ्यासक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. चला या पर्यायांवर एक नजर टाकूया जे कोर्स 12 वी नंतर करता येतील. ज्वेलरी आणि इंटिरियर डिझायनिंग (Career Tips)तुम्हाला इंटिरिअर … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 6 मे पर्यंत करता येणार अर्ज

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (NEET PG 2024) आनंदाची बातमी आहे. NEET PG परीक्षेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी, एम.एस., डी.एन.बी. यासारख्या पदव्युत्तर शिक्षणासाठी NEET PG प्रवेश परीक्षा घेतली जाते. एमबीबीएस (MBBS) पदवीधारकांसाठी विविध विषयातील शिक्षण घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेबाबतचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. या परीक्षेसाठी 6 मे … Read more

Police Bharti 2024 : उन्हाच्या तडाख्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 वेळेत होणार; ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Police Bharti 2024) राज्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे; आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेवून मैदानी चाचणीची … Read more

Big News : खुषखबर!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 10वी-12वीची परीक्षा फी माफी; करावा लागणार अर्ज

Big News

करिअरनामा ऑनलाईन | निसर्गाने साथ न दिल्याने यावर्षी (Big News) राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळसदृश्य महसूल मंडळातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेची फी भरली होती ती परीक्षा फी त्या विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे. आतापर्यंत त्यासाठी पाच ते सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन्ही … Read more

Big News : बापरे!! 25 हजार शिक्षकांना घरी बसावे लागणार; व्याजासह पगार वसूल होणार; न्यायालयाचा आदेश

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून (Big News) लाच दिलेल्या तब्बल 25 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 2016 मध्ये पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती प्रकरणी उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे, ज्यामध्ये या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी नियुक्त झालेल्या शिक्षकांकडून व्याजासह वेतन वसूल करण्यात यावे; असे या आदेशात म्हटले … Read more

UGC Update : आता पी. एच.डी.ला थेट प्रवेश मिळणार; पदवीधारकांना मिळवावे लागणार ‘एवढे’ मार्क

UGC Update

करिअरनामा ऑनलाईन । जे विद्यार्थी चार वर्षांचा पदवीपूर्व (UGC Update) अभ्यासक्रम करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला (Ph. D) प्रवेश घेऊ शकणार आहेत. शिवाय हे विद्यार्थी यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहेत. मात्र यासाठी त्यांना आता पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेत करण्यात आले ‘हे’ बदल; जाणून घ्या…

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेबाबत एक महत्वाची (UGC NET 2024) बातमी समोर आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचे UGC चे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी आपल्या X हँडल वरून याबाबत माहिती दिली आहे. दि. 20 एप्रिलपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यूजीसी नेट परीक्षा जून 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. यासाठी इच्छुक आणि पात्र … Read more