Big News : खुषखबर!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार 10वी-12वीची परीक्षा फी माफी; करावा लागणार अर्ज

Big News

करिअरनामा ऑनलाईन | निसर्गाने साथ न दिल्याने यावर्षी (Big News) राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळसदृश्य महसूल मंडळातील इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेची फी भरली होती ती परीक्षा फी त्या विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे. आतापर्यंत त्यासाठी पाच ते सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन्ही … Read more

Big News : बापरे!! 25 हजार शिक्षकांना घरी बसावे लागणार; व्याजासह पगार वसूल होणार; न्यायालयाचा आदेश

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षकाची नोकरी मिळावी म्हणून (Big News) लाच दिलेल्या तब्बल 25 हजार शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 2016 मध्ये पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती प्रकरणी उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे, ज्यामध्ये या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी नियुक्त झालेल्या शिक्षकांकडून व्याजासह वेतन वसूल करण्यात यावे; असे या आदेशात म्हटले … Read more

Big News : सर्वात मोठी बातमी!! देशात निर्माण होणार 5 लाख नोकऱ्या; कंपनी कोणती?

Big News

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Big News) आनंदाची बातमी आहे. देशातील युवकांसाठी एका कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयफोन (iPhone) निर्माता Apple (Apple) या कंपनीमध्ये लाखोच्या संख्येत नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात Apple कंपनीमध्ये तब्बल पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. Apple कंपनी भारतात मुसंडी … Read more

MPSC Update : महिला उमेदवारांना मोठा दिलासा!! MPSC ने PSI पदासाठी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलली

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक (MPSC Update) मोठी अपडेट जारी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलण्यात आली आहे. तयारीसाठी अपुरा कालावधी आणि उन्हाचा वाढता तडाखा आणि महिला उमेदवारांसाठी बदललेल्या निकषामुळे तयारीसाठी पुरेशा वेळेची मागणी करण्यात आली होती; या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला उमेदवारांना दिलासा शारीरिक चाचणी … Read more

Big News : ‘या’ शासकीय कर्मचाऱ्यांना पगारासह मिळणार ‘एवढे’ मानधन; शासनाचा मोठा निर्णय

Big News

करिअरनामा ऑनलाईन | एकीकडे देशभरात (Big News) लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election 2024) धुरळा उडत असताना दुसरीकडे गुढीपाडवा सणाच्या (Gudi Padwa 2024) निमित्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून एक मोठी भेटवस्तू देण्यात आली आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त 10 हजार 500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर … Read more

Big News : लोकसभा निवडणुकांमुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती परीक्षांच्या तारखेत बदल

Big News

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती (Big News) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या JE, CHSL, CPO, आणि भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. SSC ने यावर्षी विविध भरती परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनने 8 एप्रिल 2024 रोजी जारी केलेल्या नोटीसमधील परीक्षा वेळापत्रकानुसार कनिष्ठ अभियंता JE … Read more

MPSC Update : PSI होण्यासाठी तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी अशी असतील नवीन मानके

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे. स्वतःची (MPSC Update) लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता आणि स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीचा तपशील1. गोळा फेक- वजन- … Read more

Big News : लोकसभा निवडणुकांमुळे JEE Main, MHT CET, UPSC अशा अनेक परीक्षांच्या तारखा बदलल्या

Big News

करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी १९ एप्रिल ते १ जून दरम्यान (Big News) लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा तसेच प्रवेश परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये UPSC नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2024 आणि NEET PG 2024 सारख्या अनेक परीक्षांचा समावेश आहे. याशिवाय कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (KCET), महाराष्ट्र हेल्थ आणि टेक्निकल कॉमन … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्जामध्ये बदल करता येणार; दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडियाकडून मे 2024 च्या CA परीक्षेसाठीची दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आधीच अर्ज केला आहे ते उमेदवार 27 ते 29 मार्च या कालावधीत icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम यामध्ये बदल करू शकतात. … Read more

MPSC Update : निवडणुकांमुळे MPSC च्या ‘या’ दोन परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन तारखा अजून अनिश्चित

MPSC Update (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील ज्या उमेदवारांनी MPSC परीक्षेसाठी (MPSC Update) अर्ज केला आहे; अशा उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर केलं जाईल; असंही या पत्रकात म्हटलं आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना … Read more