MPSC Update : महिला उमेदवारांना मोठा दिलासा!! MPSC ने PSI पदासाठी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलली

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक (MPSC Update) मोठी अपडेट जारी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलण्यात आली आहे. तयारीसाठी अपुरा कालावधी आणि उन्हाचा वाढता तडाखा आणि महिला उमेदवारांसाठी बदललेल्या निकषामुळे तयारीसाठी पुरेशा वेळेची मागणी करण्यात आली होती; या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला उमेदवारांना दिलासा शारीरिक चाचणी … Read more

MPSC General Merit List 2024 : MPSC कडून PSI पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; अजय कळसकर ठरला अव्वल

MPSC General Merit List 2024

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC General Merit List 2024) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अजय कळसकर यांनी 329.50 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे; तर बाळासाहेब दराडे यांनी 326.50 गुण मिळवत द्वितीय तर सागर भाबड आणि रशीद … Read more

MPSC Update : PSI होण्यासाठी तृतीयपंथी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी अशी असतील नवीन मानके

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे. स्वतःची (MPSC Update) लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता आणि स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीचा तपशील1. गोळा फेक- वजन- … Read more

MPSC Update : पुढे ढकललेल्या MPSC परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले…

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात (MPSC Update) येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची नियोजित २८ एप्रिलची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख कधी घोषित होणार; याकडे उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत आयोगाने प्रसिद्धी पत्रक जाहीर करून सविस्तर माहिती दिली आहे. काय म्हणलं आहे प्रसिद्धी पत्रकात (MPSC Update)महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित … Read more

MPSC Update : सारथीच्या विद्यार्थ्यांची बाजी!! MPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । २०२२ मध्ये घेण्यात (MPSC Update) आलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर आहे. या निकालात ‘सारथी’ पुणे मार्फत राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा प्रशिक्षण उपक्रमातील 175 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मार्फत मराठा, कुणबी, … Read more

MPSC UPSC Exam : MPSC/UPSC च्या वेळापत्रकात पुन्हा बदल; वय मर्यादा संपत आलेल्या उमेदवारांपुढं प्रश्न चिन्ह

MPSC UPSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय (MPSC UPSC Exam) सेवेत जाण्यासाठी लाखो तरुण-तरुणी जिवाचं रान करतात. कोरोना कालखंड उलटल्यानंतर परीक्षा व निकालाचे कामकाज सुरळीत झाले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक पुढे गेले आहे. याचा मोठा फटका वयोमर्यादेच्या काठावरील परीक्षार्थींना बसणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकांच्या … Read more

MPSC Update : निवडणुकांमुळे MPSC च्या ‘या’ दोन परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन तारखा अजून अनिश्चित

MPSC Update (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील ज्या उमेदवारांनी MPSC परीक्षेसाठी (MPSC Update) अर्ज केला आहे; अशा उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर केलं जाईल; असंही या पत्रकात म्हटलं आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना … Read more

MPSC Update : 2025 पासून राज्यसेवेची परीक्षा लेखी स्वरूपातच होणार; पहा बातमी

MPSC Update (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात (MPSC Update) येणारी राज्यसेवेची परीक्षा 2025 पासून लेखी स्वरूपातच घेतली जाणार आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल; असे महाराष्ट्र लोकसेवा … Read more

MPSC Update : MPSC वर ताण वाढतोय; आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

MPSC Update (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Update) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत होत आहेत. दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. अ आणि ब गटाच्या परीक्षा या … Read more

MPSC News : पुन्हा परीक्षा घेण्याचा MPSCचा अट्टाहास; कौशल्य चाचणी सर्वांना बंधनकारक; विद्यार्थ्यांमधून संताप

MPSC News (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर (MPSC News) सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी दि. 7 एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. आता MPSC ने सर्वच उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 मे रोजी पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. गेल्या वर्षी गट-क … Read more