तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? करिअर कशात करावे या प्रश्नाने त्रस्त आहात का? सरकारी नोकरीची संधी शोधत आहात का? तर मग करिअरनामा पोर्टल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. (Careernama WhatsApp Group Link)
करिअरनाच्या WhatsApp ग्रुपल ला JOIN होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Click Here to Join WhatsApp Group
भारत हा तरुणांचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. आपल्या देशात सध्या जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या आहे. मात्र अनेकांच्या हाताला रोजगार नसल्याने या युवाशक्तीचा म्हणावा तसा चांगला वापर होत नाहीये. तरुणांच्या हाताला काम मिळावे, त्यांना करिअरच्या नवनवीन संधींबाबत माहिती मिळावी, नोकरी बाबत अपडेट मिळावेत यासाठी करिअरनामा या खास पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. करिअरनामा डॉट कॉम वर आपल्याला नोकरी आणि करिअर याबाबत मोफत मार्गदर्शन दिले जाते. तुमच्या आजूबाजूला जिथे नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत याबद्दल तुम्हाला इथे माहिती दिली जाते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुपला Join व्हा.
करिअरनाच्या WhatsApp ग्रुपल ला JOIN होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Click Here to Join WhatsApp Group
करिअरनाम च्या Facebook पेजला Like करा???????? https://www.facebook.com/careernama.official/
करिअरनामा च्या Telegram चॅनला ला Join व्हा???????? https://t.me/careernamaofficial