MBA Entrance Exam : देशातील टॉप MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ‘या’ परीक्षा करा पास; पहा यादी..

MBA Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन | MBA करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस (MBA Entrance Exam) वाढत आहे. यासोबतच देशभरात अनेक एमबीए महाविद्यालयेही (MBA Colleges) उघडली आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नक्की कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? तुम्हाला जर देशातील टॉप बिझनेस स्कूलमधून मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घ्यायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. IIM आहे भारतातील सर्वोच्च … Read more

Career in Medical Field : 12 वी नंतर मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘या’ अभ्यासक्रमांचा करा अभ्यास

Career in Medical Field

करिअरनामा ऑनलाईन | दरवर्षी लाखों तरुण वैद्यकीय क्षेत्रात (Career in Medical Field) नशीब आजमावण्यासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. मुलांबरोबर अनेक पालकांचेही आपल्या मुलाने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करुन डॉक्टर व्हावे असे स्वप्न असते. आपल्या समाजात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. याशिवाय डॉक्टर झाल्यानंतर रुग्ण सेवेसोबतच चांगली कमाई सुध्दा करता येते. यासोबत डॉक्टर म्हणून समाजात प्रसिध्दी आणि … Read more

Top 10 MBA Colleges in India : भारतातील टॉप 10 MBA इन्स्टिट्यूट; इथून डिग्री घ्याल तर नशीब उजळेल

Top 10 MBA Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । एखाद्या नामांकित शिक्षण संस्थेतून डिग्री (Top 10 MBA Colleges in India) मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते जेणेकरून इथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांना चांगली नोकरी आणि पगाराचे समाधानकारक पॅकेज मिळू शकेल. जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल आणि उच्च शिक्षणासाठी एमबीए करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्या देशात अशा काही संस्था … Read more

Career After 10th : 10 वी पास झाल्यानंतर ‘या’ क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी; पगारही मिळेल शानदार

Career After 10th

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात प्रत्येकाला सरकारी नोकरी (Career After 10th) मिळवायची असते, पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पात्रता असणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये प्रत्येकजण बसू शकत नाही. येथे आम्ही अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती देणार ​​आहोत ज्यासाठी तुम्ही 10वी पास झाल्यानंतर सहभागी होऊ शकता. 10 वी पास झाल्यानंतर तुम्हाला रेल्वे, भारतीय पोस्ट, भारतीय सैन्य इत्यादींमध्ये … Read more

Skill Development : तुम्हाला वाढत्या स्पर्धेत टिकून रहायचं आहे? तर मग नोकरीसह ‘इथून’ करता येईल कौशल्य विकास; फी आहे अगदी कमी

Skill Development

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या स्पर्धेच्या युगात अनेकजण नोकरी (Skill Development) करताना इतर कौशल्ये शिकण्यावर भर देतात; जेणेकरून पगारासोबत जादा कमाई करता येते जर तुम्हालाही अभ्यास किंवा नोकरीसोबत कौशल्य प्रशिक्षण घेऊन पुढे जायचे असेल, तर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल’ म्हणजेच NIOS तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ही शैक्षणिक संस्था तुम्हाला अगदी कमी फी मध्ये शिक्षणासोबत … Read more

Career After 12th : 12 वी नंतर काय? करा ‘हे’ डिप्लोमा कोर्स

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । बोर्डाच्या परीक्षा संपल्या असून (Career After 12th) आता विद्यार्थी सुट्टीचा आनंद घेत आहेत. काही दिवसानंतर निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल. सद्य परिस्थितीत 12वीचे विद्यार्थी पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. आज आम्ही या विद्यार्थ्यांना अशाच काही पदविका अभ्यासक्रमांविषयी सांगणार आहोत, जे पूर्ण केल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. पाहूया हे पर्याय … Read more

Graphic Designing : 10 वी, 12 वी नंतर शिका ग्राफिक डिझायनिंग; भरघोस कमाईचे अनेक पर्याय उपलब्ध

Graphic Designing

करिअरनामा ऑनलाईन । 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्या (Graphic Designing) आहेत. 10 वी आणि 12 वी चा टप्पा हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजला जातो. बोर्डाच्या परीक्षा दिल्यानंतर मुलांसमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यापैकी कोणता मार्ग निवडायचा याबाबत अनेकजण संभ्रमात असतात. या पार्श्वभूमीवर आज आपण इथे ग्राफिक डिझायनिंग या क्षेत्राविषयी माहिती घेणार आहोत. हा कोर्स … Read more

Career in ITI : 10वी/12वी नंतर करा ITI डिप्लोमा; सरकारी आणि खासगी क्षेत्रात लगेच मिळेल नोकरी

Career in ITI

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला माहीतच आहे की, आपल्या (Career in ITI) देशात सरकारी नोकऱ्यांना सर्वाधिक महत्त्व दिले जाते. अनेक तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करतात. अनेक तरुण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी 10 वी किंवा 12 वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लवकरच नोकरी मिळवण्याची इच्छा बाळगतात. अशा तरुणांसाठी ही … Read more

Career After 12th : आर्ट्समधून 12 वी केल्यानंतर ‘हे’ क्षेत्र निवडून मिळवू शकता सरकारी नोकरी

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या (Career After 12th) असून विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आता त्यांच्या भविष्याचे नियोजन सुरू केले आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आज आम्ही कला शाखेतून 12वी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही क्षेत्रांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्यमातून त्यांना या क्षेत्रात सरकारी नोकरी मिळू शकते. कला (Arts) … Read more

UPSC Preparation Tips : 90 दिवसात कशी कराल UPSC ची तयारी? काय सांगते IAS कृतिका

UPSC Preparation Tips

करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय (UPSC Preparation Tips) असणाऱ्या IAS अधिकारी कृतिका मिश्रा (IAS Kritika Mishra) UPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी टिप्स शेअर करत असतात. काही दिवसापूर्वी त्यांनी UPSC पूर्व परीक्षेची केवळ 90 दिवसांत तयारी कशी करायची याबाबत टिप्स दिल्या होत्या. देशातील सरकारी खात्यांमध्ये प्रतिष्ठित पद भूषवण्याची प्रत्येक तरुणाची (UPSC Preparation Tips) इच्छा असते. ही … Read more