UPSC Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर! प्रथम 3 क्रमांक मुलींचेच; पहा यादी

UPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये देशात प्रथम तीन क्रमांक मुलींचे असून यंदा मुलींनी बाजी मारल्याचं दिसत आहे. पहिला क्रमांक इशिता किशोर (Ishita Kishore), दुसऱ्या क्रमांक गरिमा लोहिया (Garima Lohia) आणि तिसऱ्या क्रमांक उमा हरिथीने पटकवला आहे. संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा ५ जून २०२२ रोजी … Read more

 How to Prepare for UPSC : 12वीनंतर अशी करा UPSC ची तयारी; कोणती पुस्तके आहेत महत्वाची?

How to Prepare for UPSC

करिअरनामा ऑनलाईन । देशातील प्रत्येक तरुणाला IAS अधिकारी (How to Prepare for UPSC) होण्याची इच्छा असते. पण जे अपार मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द ठेवतात असेच लोक IAS होतात. आपल्या देशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत IAS होण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा देण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. खूपच कमी … Read more

चालू घडामोडी : पाकिस्तानच्या पंतप्रधानांची हकालपट्टी ते FCRA कायदा; जाणून घ्या आठवड्यात महत्वाचं काय घडलय

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2022 ची पूर्व परीक्षा 5 जून रोजी होणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या पहिल्या फेरीसाठी दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक असताना, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी स्वत:ला ताज्या घडामोडींसह अपडेट ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच करिअरनामा वाचकांसाठी घेऊन आले आहे या आठवड्यातील महत्वाच्या घडामोडींचा धावता आढावा. इम्रान खान यांची … Read more

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

What is difference between mpsc and upsc?

करीयर मंत्रा | स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, नितिन बऱ्हाटे शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील … Read more

UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर

Charudatta Salunkhe

करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more

MPSC पूर्वपरीक्षा पुन्हा लांबणीवर; १४ मार्च रोजीला होणारी परीक्षा रद्द

MPSC Exam Date 2021

मुंबई । राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे १४ मार्च रोजी पूर्वनियोजित असलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य … Read more

स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! MPSC ची पुर्वपरिक्षा आॅफलाईनच होणार

करिअरनामा आॅनलाईन | कोरोनामुळे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) ऑनलाईन परीक्षेच्या (सीबीआरटी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाईन परीक्षा (सीपीबीटी) घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आयोगाने निविदा काढल्या तरी सेवा पुरवठादारांकडून निविदेला तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. पर्याप्त संख्येने निविदा न आल्यामुळे शेवटची मुदतवाढ देत आलेल्या निविदा मंजूर करण्याचा तयारी आयोगाने ठेवली आहे. या … Read more

भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा 16 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 26 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका व आदिवासी विकास  विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

UPSC Recruitment 2020 | 24 पदांसाठी भरती

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहते.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.