MOEF Recruitment 2025 : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत भरती सुरू; पहा पात्रता आणि अर्ज पद्धती
करियरनामा ऑनलाईन। (MOEF Recruitment 2025) पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिराती अंतर्गत ‘सहयोगी (कायदेशीर)’ या पदासाठी एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक … Read more