Top Hotel Management Colleges in India : 12 वी नंतर शिका हॉटेल मॅनेजमेंट; ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेजेस

Top Hotel Management Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी चा टप्पा हा (Top Hotel Management Colleges in India) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी किंवा 12 वी नंतर योग्य क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी नक्की कोणत्या दिशेने प्रवास करायचा याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात. हा विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. 12 वी पर्यंत … Read more

Career After 12th : 12 वी नंतर करता येणारे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे ‘टॉप 7’ कोर्स; मिळवा लाखो-कोटींत कमवण्याची संधी

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । जेईई ॲडव्हान्स 2024 ची परीक्षा (Career After 12th) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात मागणी असलेला अभ्यासक्रम म्हणजे संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना माहिती नाही की संगणक विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रात असे अनेक कोर्सेस आहेत, ज्यामध्ये तुम्ही खूप चांगले करिअर करून लाखो नव्हे तर कोटीत कमाई करू शकता. … Read more

Career After 12th : 12 वी नंतर शिका होम सायन्स; नोकरीसह सुरु करा स्वतःचा व्यवसाय

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । 12 वीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर (Career After 12th) करायचं या प्रश्नावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर इथे मिळेल. 12 वी नंतर काय करायचे यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे होम सायन्स होय. तुम्ही जर होम सायन्समधील विविध कोर्सला प्रवेश घेवून अभ्यास केला तर तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय करण्याची … Read more

Career After 10th and 12th : 10 वी, 12 वी नंतर पॉलिटेक्निकमध्ये करता येईल करिअर; कसा घ्यायचा प्रवेश? पहा नोकरीच्या संधी….

Career After 10th and 12th

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी चा टप्पा हा आयुष्यातील (Career After 10th and 12th) सर्वात महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी आणि 12 वीनंतर काय करावे? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे असतो. जर तुम्हाला डिप्लोमामध्ये आवड असेल तर तुम्ही 10वी किंवा 12 वीनंतर पॉलिटेक्निक म्हणजेच तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेऊन चांगली नोकरी मिळवू शकता. तंत्रनिकेतन … Read more

Career After 12th : 12 वी नंतर काय? पहा प्रवाहाच्या पलीकडे जावून करता येणारे ‘हे’ 5 कोर्स; तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर (Career After 12th) मोठा प्रश्न असतो की पुढे काय करायचे? आता लाखो मुलांनी वैद्यकीय अभ्यासासाठी NEET UG आणि Engineering JEE परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे काय करायचे आहे याबद्दल त्यांचे मत स्पष्ट आहे. त्याचवेळी लाखो विद्यार्थी CUET UG स्कोअरद्वारे विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतील. पण … Read more

Army College of Nursing : नोकरीची काळजीच सोडा; 12 वी नंतर ‘इथे’ घ्या प्रवेश; तुमची नोकरी पक्की समजा!!

Army College of Nursing

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसह पालकांना मुलांच्या (Army College of Nursing) भविष्याबाबत खूप चिंता सतावत असते. 12 वी नंतर मुलांनी कुठे प्रवेश घ्यावा जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, हा प्रश्न पालकांना नेहमीच भेडसावत असतो. बऱ्याच पालकांना वाटतं आपल्या मुलाने 12 वी नंतर मेडिकलचं शिक्षण घ्यावं. पण यासाठी विद्यार्थ्याने NEET परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. नीट ही … Read more

Career After 12th : भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी 12 वी कॉमर्स नंतर निवडा ‘ही’ क्षेत्रे

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही 12वी कॉमर्स पास झाला असाल (Career After 12th) आणि तुम्हाला तुमचे भविष्य सुधारायचे असेल तर त्यासाठी तुम्ही सीए सीएस इ.ची तयारी सुरू करू शकता परंतु यासाठी तुम्हाला अभ्यासात कठोर परिश्रम घ्यावे लागतील. याशिवाय तुम्ही इतर पर्यायांसह सरकारी नोकऱ्यांसाठीही तयारी करू शकता. या वर्षी, वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना … Read more

Career in Radiology : मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी रेडिओलॉजी ठरू शकतो बेस्ट पर्याय; जाणून घ्या कॉलेजेस, अभ्यासक्रम, वेतनाविषयी

Career in Radiology

करिअरनामा ऑनलाईन । सायन्स शाखेतून PCB घेऊन 12 वी (Career in Radiology) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रेडिओलॉजी क्षेत्रात करिअर करू शकतात. रेडिओलॉजी हे मेडिकल क्षेत्रातील एक महत्त्वाचे क्षेत्र मानले जाते. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये रेडिओलॉजी अभ्यासक्रमास प्रवेश मिळवण्यासाठी NEET ची आवश्यकता नसते. त्यामुळे NEET मध्ये चांगला स्कोर न करू शकलेले विद्यार्थी सुध्दा रेडिओलॉजीमध्ये करिअर करु शकतात. आज आपण … Read more

Career After 12th : 12 वी नंतर करता येणारे शॉर्ट टर्म कोर्सेस; तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही नुकतीच 12 वी परीक्षा पास केली आहे (Career After 12th) आणि तुम्ही विविध शॉर्ट टर्म कोर्सेसच्या शोधात आहात; तर मग ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझाइन, कंटेंट रायटिंग आणि डेटा सायन्स अशा शॉर्ट-टर्म कोर्सेसच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोर्सेस निवडून तुम्ही तुमच्या करिअरची वाट शोधू शकता. माहिती … Read more

Career After 12th : 12 वी नंतर करता येणारे कॉम्प्युटर सायन्सचे टॉप 10 कोर्स, तुमच्यासाठी कोणता आहे बेस्ट? जाणून घ्या…

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी (Career After 12th) वेगवेगळ्या कोर्सच्या शोधात असतात. यापैकी एक क्षेत्र आहे कॉम्प्युटरचे. तुम्हाला टेक्नॉलॉजीची आवड असेल आणि तुम्ही जर कॉम्प्युटर सायन्स कोर्सेसच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 12 वी नंतर काय करायचं याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. काय करायचं आणि काय नाही हे … Read more