Career Tips : UPSCची मुलाखत देताना ‘या’ टिप्स ठरतील महत्वाच्या

Career Tips (16)

करिअरनामा ऑनलाईन । पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (Career Tips) अशा तीन टप्प्यांमध्ये UPSC परीक्षा घेतली जाते. हे तीन टप्पे यशस्वीपणे पार करणारा उमेदवारच IAS, IPS किंवा IRS, IFS होऊ शकतो. या तीन टप्प्यांपैकी मुलाखत फेरी ही सर्वात कठीण फेरी आहे. या फेरीवर कोणत्याही उमेदवाराचे भविष्य अवलंबून असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आयएएस होण्याचे … Read more

MS Excel Free Online Course : इथे तुम्ही शिकू शकता Microsoft Excel कोर्स अगदी मोफत!! नोकरी मिळवणं होईल सोप्प

MS Excel Free Online Course

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी मिळवण्यासाठी आता (MS Excel Free Online Course) फक्त पदवीच्या आधारावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाकडे शिक्षणासोबत इतर स्किल असणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी उमेदवारांकडे कौशल्ये शिकण्याची आवड असणे गरजेचे आहे. नोकरी शोधत असताना मुलाखती दरम्यान उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाते. त्यामुळेच अनेक अल्पकालीन अभ्यासक्रम … Read more

Career After M.Com : M.Com पूर्ण झालंय? चांगली नोकरी शोधताय? ‘हे’ आहेत कोर्सचे बेस्ट ऑप्शन्स

Career After M.Com

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असाल (Career After M.Com) आणि या क्षेत्रात तुम्हाला चांगले करिअर घडवायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अनेक विद्यार्थी बी. कॉम. नंतर एम.कॉम. करतात आणि नंतर त्यांची नोकरी शोधण्यासाठी धावपळ सुरु होते. कॉमर्समध्ये मास्टर्स केल्यानंतर नोकरी मिळू शकते, पण खूप चांगली नोकरी मिळण्याची अपेक्षा ठेवणं अनिश्चित … Read more

How to Become a Supreme Court Law Clerk : सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर कशी मिळवाल सरकारी नोकरी?

How to Become a Supreme Court Law Clerk

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (How to Become a Supreme Court Law Clerk) कायदा लिपिकाच्या रिक्त पदांसाठी भरती होत असते. जर तुम्हालाही सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर सरकारी नोकरी मिळवायची असेल,तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लिपीक पदावर नोकरी मिळवण्यासाठी कोणते पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे याविषयी…सर्वोच्च न्यायालयात … Read more

Railway Staff Nurse Recruitment : कसं व्हायचं रेल्वेमध्ये ‘स्टाफ नर्स’? जाणून घ्या पात्रता; परीक्षा, निवड प्रक्रिया

Railway Staff Nurse Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेतील नोकरी ही उत्तम आणि सुरक्षित (Railway Staff Nurse Recruitment) नोकरी समजली जाते. जर तुम्ही नर्सिंग क्षेत्राशी संबंधित असाल आणि चांगली सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये चांगले करिअर करू शकता. जर रेल्वेत तुम्हाला ‘स्टाफ नर्स’ या पदावर नोकरी मिळाली तर तुम्हाला सर्व सरकारी सुविधा आणि उत्तम पगार मिळेल; याची … Read more

Career Tips : कॉलेज लाईफमध्येच शिका ‘हे’ स्किल्स; करिअर घडवताना येणार नाही अडचण

Career Tips (15)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन जीवन प्रत्येकासाठी (Career Tips) खूप महत्वाचे आहे, कारण येथूनच आयुष्याच्या एका नवीन टप्प्याचा पाया घातला जातो. त्यामुळे व्यावसायिक जीवनाची योग्य तयारी कॉलेज कॅम्पसमधून होणे अत्यंत आवश्यक आहे. या मालिकेत आज आम्ही तुम्हाला अशाच काही कौशल्यांची माहिती देणार आहोत जी कौशल्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असतानाच आत्मसात करु शकतात. ही कौशल्ये त्यांना भविष्यात … Read more

Career Tips : नवीन स्किल्स शिकण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त

Career Tips (14)

करिअरनामा ऑनलाईन । कोणतेही नवीन कौशल्य शिकायचे (Career Tips) असेल तर त्यासाठी संयम ठेवावा लागतो. सतत नवनवीन कौशल्ये शिकून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अधिकाधिक संधी मिळतात. चला जाणून घेऊया नवीन कौशल्ये शिकण्यासाठी कोणत्या प्रकारची यशस्वी तंत्रे अवलंबली पाहिजेत याविषयी… 1. लक्ष विचलित होवू देवू नका कोणतेही कौशल्य शिकायचे असेल तर त्यासाठी आपल्या आजूबाजूचे वातावरण … Read more

How to Become Marcos Commando : यांच्या नावाने शत्रूचाही उडतो थरकाप!! कसं व्हायचं ‘मार्कोस कमांडो’? पहा संपूर्ण माहिती 

How to Become Marcos Commando

करिअरनामा ऑनलाईन । खरं तर, काही दिवसांपूर्वी (How to Become Marcos Commando) मार्कोस कमांडोंनी उत्तर अरबी समुद्रात एका मोठ्या जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबर्सची प्राण पणाला लावून सुटका केली होती. अशा परिस्थितीत हे मरीन फोर्स कमांडो पुन्हा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की हे मार्कोस कमांडो कोण आहेत; ज्यांच्या नावाने … Read more

How to Become Air Hostess : तुम्हाला एअर होस्टेस बनायचंय?? किती असते कोर्स फी? सुरुवातीलाच मिळतं लाखोंचं पॅकेज

How to Become Air Hostess

करिअरनामा ऑनलाईन । एअर होस्टेसची नोकरी हा एक (How to Become Air Hostess) करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक तरुणींना एअर होस्टेसची नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्याकडे जास्त रस नसेल तर 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थिनींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला एअर होस्टेस कोर्सशी संबंधित सर्व महत्वाची माहिती देणार … Read more

Freelancing Jobs : फ्रीलान्सिंग जॉबसाठी बेस्ट ऑप्शन्स; घरबसल्या करा मोठी कमाई!!

Freelancing Jobs

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळानंतर सर्वच (Freelancing Jobs) वयोगटातील नोकरदार वर्गाचा फ्रीलान्सिंग नोकऱ्या करण्याकडे कल वाढू लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक आता आपले कुटुंब आणि कामाचा समतोल साधण्यासाठी फ्रीलान्सिंग जॉबला प्राधान्य देत आहेत.  तुम्हीही असाच काहीतरी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग जॉब हा एक चांगला पर्याय असू शकतो. या लेखात दिलेल्या कोणत्याही … Read more