MS Excel Free Online Course : इथे तुम्ही शिकू शकता Microsoft Excel कोर्स अगदी मोफत!! नोकरी मिळवणं होईल सोप्प

MS Excel Free Online Course

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी मिळवण्यासाठी आता (MS Excel Free Online Course) फक्त पदवीच्या आधारावर अवलंबून राहणे पुरेसे नाही; हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे. सध्याच्या युगात प्रत्येकाकडे शिक्षणासोबत इतर स्किल असणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी उमेदवारांकडे कौशल्ये शिकण्याची आवड असणे गरजेचे आहे. नोकरी शोधत असताना मुलाखती दरम्यान उमेदवारांच्या कौशल्याची चाचणी घेतली जाते. त्यामुळेच अनेक अल्पकालीन अभ्यासक्रम … Read more

Career After M.Com : M.Com पूर्ण झालंय? चांगली नोकरी शोधताय? ‘हे’ आहेत कोर्सचे बेस्ट ऑप्शन्स

Career After M.Com

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असाल (Career After M.Com) आणि या क्षेत्रात तुम्हाला चांगले करिअर घडवायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. अनेक विद्यार्थी बी. कॉम. नंतर एम.कॉम. करतात आणि नंतर त्यांची नोकरी शोधण्यासाठी धावपळ सुरु होते. कॉमर्समध्ये मास्टर्स केल्यानंतर नोकरी मिळू शकते, पण खूप चांगली नोकरी मिळण्याची अपेक्षा ठेवणं अनिश्चित … Read more

Railway Staff Nurse Recruitment : कसं व्हायचं रेल्वेमध्ये ‘स्टाफ नर्स’? जाणून घ्या पात्रता; परीक्षा, निवड प्रक्रिया

Railway Staff Nurse Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेतील नोकरी ही उत्तम आणि सुरक्षित (Railway Staff Nurse Recruitment) नोकरी समजली जाते. जर तुम्ही नर्सिंग क्षेत्राशी संबंधित असाल आणि चांगली सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये चांगले करिअर करू शकता. जर रेल्वेत तुम्हाला ‘स्टाफ नर्स’ या पदावर नोकरी मिळाली तर तुम्हाला सर्व सरकारी सुविधा आणि उत्तम पगार मिळेल; याची … Read more

Career in Engineering : इंजिनिअरिंगमध्ये कोणता ट्रेंड आहे टॉपवर? उत्तम करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडाल? जाणून घ्या…

Career in Engineering

करिअरनामा ऑनलाईन । सायन्स क्षेत्रातील बहुतेक (Career in Engineering) विद्यार्थ्यांना BE किंवा B.Tech करण्याची अपेक्षा असते. यासाठी ते आधीच प्रवेश परीक्षेची तयारी सुरू करतात. प्रवेश परीक्षा दिल्यानंतर, प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की कोणते क्षेत्र निवडायचे, जेणेकरून त्यांना भविष्यात उत्तम नोकरी आणि भरघोस पगाराचे पॅकेज मिळू शकते. इंजिनीअरिंगचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मनात हा … Read more

Career in Dance Choreography : डान्स कोरिओग्राफीमध्ये करता येईल करिअर; कुठे घ्याल शिक्षण?

Career in Dance Choreography

करिअरनामा ऑनलाईन । नृत्य असो की संगीत…. यांच्याविषयी (Career in Dance Choreography) आकर्षण कोणाला नाही? देशातील प्रत्येक प्रांताला स्वतःची नृत्यकला लाभली आहे. भारतीय पारंपरिक नृत्यकला सादरीकरणाला जगभरात मोठी मागणी आहे. ज्यांना आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. पाश्चात्य नृत्य प्रकारांना, ज्याप्रमाणे मागणी असते; तशीच मागणी कथ्थक, भरतनाट्यम अशा पारंपारीक … Read more

Career Tips : नवीन स्किल्स शिकण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त

Career Tips (14)

करिअरनामा ऑनलाईन । कोणतेही नवीन कौशल्य शिकायचे (Career Tips) असेल तर त्यासाठी संयम ठेवावा लागतो. सतत नवनवीन कौशल्ये शिकून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अधिकाधिक संधी मिळतात. चला जाणून घेऊया नवीन कौशल्ये शिकण्यासाठी कोणत्या प्रकारची यशस्वी तंत्रे अवलंबली पाहिजेत याविषयी… 1. लक्ष विचलित होवू देवू नका कोणतेही कौशल्य शिकायचे असेल तर त्यासाठी आपल्या आजूबाजूचे वातावरण … Read more

How to Become Marcos Commando : यांच्या नावाने शत्रूचाही उडतो थरकाप!! कसं व्हायचं ‘मार्कोस कमांडो’? पहा संपूर्ण माहिती 

How to Become Marcos Commando

करिअरनामा ऑनलाईन । खरं तर, काही दिवसांपूर्वी (How to Become Marcos Commando) मार्कोस कमांडोंनी उत्तर अरबी समुद्रात एका मोठ्या जहाजातून 15 भारतीयांसह 21 क्रू मेंबर्सची प्राण पणाला लावून सुटका केली होती. अशा परिस्थितीत हे मरीन फोर्स कमांडो पुन्हा चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की हे मार्कोस कमांडो कोण आहेत; ज्यांच्या नावाने … Read more

How to Become Air Hostess : तुम्हाला एअर होस्टेस बनायचंय?? किती असते कोर्स फी? सुरुवातीलाच मिळतं लाखोंचं पॅकेज

How to Become Air Hostess

करिअरनामा ऑनलाईन । एअर होस्टेसची नोकरी हा एक (How to Become Air Hostess) करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेक तरुणींना एअर होस्टेसची नोकरी करण्याची इच्छा असते. जर तुम्हाला उच्च शिक्षण घेण्याकडे जास्त रस नसेल तर 12वी पास झाल्यानंतर विद्यार्थिनींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला एअर होस्टेस कोर्सशी संबंधित सर्व महत्वाची माहिती देणार … Read more

Freelancing Jobs : फ्रीलान्सिंग जॉबसाठी बेस्ट ऑप्शन्स; घरबसल्या करा मोठी कमाई!!

Freelancing Jobs

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळानंतर सर्वच (Freelancing Jobs) वयोगटातील नोकरदार वर्गाचा फ्रीलान्सिंग नोकऱ्या करण्याकडे कल वाढू लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोक आता आपले कुटुंब आणि कामाचा समतोल साधण्यासाठी फ्रीलान्सिंग जॉबला प्राधान्य देत आहेत.  तुम्हीही असाच काहीतरी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी फ्रीलान्सिंग जॉब हा एक चांगला पर्याय असू शकतो. या लेखात दिलेल्या कोणत्याही … Read more

Career Tips : ‘ही’ 3 कौशल्ये तुम्हाला बनवतील अगदी प्रोफेशनल

Career Tips (13)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन जीवन हा आयुष्यातील (Career Tips) महत्वाचा टप्पा आहे. कारण येथूनच आयुष्याच्या एका नवीन आणि व्यावसायिक पर्वाची सुरुवात होते. त्यामुळे व्यावसायिक जीवनाची योग्य तयारी कॉलेज कॅम्पसमधूनच होणे आवश्यक आहे. या मालिकेत आज आम्ही तुम्हाला अशाच काही कौशल्यांची माहिती देणार आहोत जी कौशल्ये विद्यार्थी कॉलेजमध्ये शिकत असताना आत्मसात करु शकतात. 1. संघ कार्य … Read more