IT Jobs : नोकऱ्यांचा पाऊस!! तब्बल 90 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकरी; ‘या’ टॉप IT कंपन्यांचा समावेश

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि IT क्षेत्रात (IT Jobs) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील टॉप आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नोकरीत नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस(Infosys), HCLTech(HCL), विप्रो (Wipro) अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. 90,000 फ्रेशर्सना संधी एप्रिल-जून या … Read more

GK Updates : सांगू शकाल? जगातील सगळ्यात जास्त शिकलेले देश कोणते? पहा यादी…

GK Updates 25 Jul

करिअरनामा ऑनलाईन । जर एखाद्या देशाची, राज्याची प्रगती बघायची (GK Updates) असेल तर त्या देशाचं, राज्याचं साक्षरतेचं प्रमाण बघितलं जातं. आपल्याला भारतातील राज्यांच्या साक्षरतेचं प्रमाण तर माहिती आहेच. आज आपण जगातील देशांच्या साक्षरतेचं प्रमाण बघणार आहोत. हे देश खऱ्या अर्थाने शक्तिशाली देश आहेत कारण इथले नागरिक मोठ्या प्रमाणावर शिकलेले आहेत. जगात एकूण 197 देश आहेत. … Read more

PGCIL Recruitment 2024 : दरमहा 1 लाख 60 हजार पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ‘इथे’ करा अर्ज

PGCIL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (PGCIL Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अधिकारी प्रशिक्षणार्थी (Officer Trainee) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने … Read more

CRPF Recruitment 2024 : CRPF अंतर्गत ‘या’ उमेदवारांना मिळणार सरकारी नोकरी; परीक्षा न देता थेट द्या मुलाखत

CRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत भरती (CRPF Recruitment 2024) होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 ऑगस्ट 2024 … Read more

Board Exam : राज्यात कोसळधार… 10 वी, 12 वीचे पेपर पुढे ढकलले; पहा परीक्षेच्या नव्या तारखा

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांना (Board Exam) पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली,सातारा या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने … Read more

Banking Job : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक/शिपाई पदावर मोठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Banking Job

करिअरनामा ऑनलाईन । भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Banking Job) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, शिपाई पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. संस्था – भंडारा जिल्हा … Read more

LIC HFL Recruitment 2024 : महिना 35,200 पगार!! LIC हाऊसिंग फायनान्स लि. अंतर्गत पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी

LIC HFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया … Read more

UPSC Success Story : डॉक्टर आई-वडिलांची टॉपर मुलगी; पॅनीक हल्ल्यांला दिली टक्कर; पहिल्या झटक्यात UPSC पास

UPSC Success Story of IAS Fabi Rasheed

करिअरनामा ऑनलाईन । फॅबी रशीद (IAS Fabi Rasheed) ही केरळची रहिवासी आहे. केरळला (UPSC Success Story) देवांचा देश समजला जातो. फॅबी यांचा जन्म 23 जून 1999 रोजी झाला. आज 25 वर्षांची फॅबी लाखो तरुणांसाठी आदर्श बनली आहे. त्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर देशातील एका सर्वोच्च संस्थेत प्रवेश … Read more

UPSC : UPSC पूर्व परीक्षा पास झाल्यास मिळणार 1 लाख; समजून घ्या ‘ही’ योजना

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता यूपीएससी पूर्व परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने विहित अटी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. तेलंगण सरकारने ही योजना सुरू केली आहे. यूपीएससी प्रिलिम परीक्षेत पास होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात 32 हजार पदे भरली जाणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Recruitment 2024) यांनी तरुणांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी रेल्वे मंत्रालय रेल्वे संरक्षण दलात (RPF) 32,000 पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या सरकारने रेल्वे विभागात 2014 ते 2024 पर्यंत 5.02 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून, 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात … Read more