DGFT Recruitment 2024 : अप्पर डिव्हिजन क्लर्क पदावर नोकरीची मोठी संधी!! 81,100 एवढा मिळेल पगार

DGFT Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । क्लर्क पदावर भरतीची मोठी संधी (DGFT Recruitment 2024) निर्माण झाली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. विदेशी व्यापार महासंचालक अंतर्गत ‘अप्पर डिव्हिजन क्लर्क’ (UDC) पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा … Read more

Job Alert : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘लिपिक’ पदावर भरती; इथे पाठवा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सातारा येथे नोकरी (Job Alert) करण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. अभियंता सहकारी पतसंस्था लि.सांगली अंतर्गत लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2024 आहे. संस्था – अभियंता सहकारी पतसंस्था लि., सांगलीभरले … Read more

MSCE Recruitment 2024 : ‘लिपिक’ पदावर नोकरीची मोठी संधी!! महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत भरती जाहीर

MSCE Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE Recruitment 2024) अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक पदाच्या 23 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची … Read more

MUCBF Recruitment 2024 : कनिष्ठ लिपिक पदावर नोकरी; महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन येथे भरती सुरु

MUCBF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (MUCBF Recruitment 2024) फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदवीधर आणि संगणकाचे ज्ञान असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

How to Become a Supreme Court Law Clerk : सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर कशी मिळवाल सरकारी नोकरी?

How to Become a Supreme Court Law Clerk

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (How to Become a Supreme Court Law Clerk) कायदा लिपिकाच्या रिक्त पदांसाठी भरती होत असते. जर तुम्हालाही सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर सरकारी नोकरी मिळवायची असेल,तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लिपीक पदावर नोकरी मिळवण्यासाठी कोणते पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे याविषयी…सर्वोच्च न्यायालयात … Read more

Supreme Court Of India Recruitment 2024 : सुप्रीम कोर्टात पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; महिन्याचा 80 हजार एवढा पगार

Supreme Court Of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (Supreme Court Of India Recruitment 2024) अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 90 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – सुप्रीम कोर्ट … Read more

Government Job : शिक्षक, लिपिक ते एअर फोर्स…. विविध पदांवर सरकारी भरती; यादी पाहून करा अर्ज

Government Job (47)

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार सरकारी नोकरी (Government Job) मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.  उमेदवार येथे दिलेल्या या आठवड्यातील सर्वोच्च सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेची तयारी करून सरकारी नोकरी मिळवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होवू शकते. शासनाच्या विविध विभागात भरती निघाली आहे. त्याविषयी आम्ही येथे माहिती देत आहोत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार वेळेत … Read more

MUCBF Recruitment 2024 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ज्युनिअर क्लर्क पदावर नोकरीची संधी!!

MUCBF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स (MUCBF Recruitment 2024) फेडरेशन लि. अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक ग्रेड – २ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. बँक – … Read more

SBI Clerk Prelims Exam Date 2024 : SBIची लिपिक भरती पूर्व परीक्षा उद्यापासून; ‘या’ नियमांचं करा पालन

SBI Clerk Prelims Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन। स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI Clerk Prelims Exam Date 2024) लिपिक भरती पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. दि. ५, ६, ११ आणि १२ जानेवारी २०२४ रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले गेले आहेत. उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in वर जाऊन लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड … Read more

Job Notification : डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नवीन भरती सुरु; E-MAIL व्दारे करा अर्ज

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट (Job Notification) ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत पुढील पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, वसतिगृह रेक्टर/वॉर्डन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 … Read more