Job Alert : प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदावर भरती सुरु; 25 ऑगस्टला होणार मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन । विद्या इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पीआरटी (प्राथमिक शिक्षक), टीजीटी (प्रशिक्षित पदवीधर शिक्षक) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. … Read more