Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्थेच्या ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक होवू इच्छिणाऱ्या (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाशी, नवी मुंबई येथे शिक्षक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

संस्था – रयत शिक्षण संस्था, सातारा
भरले जाणारे पद – शिक्षक
पद संख्या – 92 पदे (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर – 7, वाशी, नवी मुंबई, 400703
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज फी – Rs.100/-

असा करा अर्ज – (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या तारखे अगोदर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com