Shikshak Bharti 2024 : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मिळणार 604 शिक्षक; यादी जाहीर

Shikshak Bharti 2024 (6)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून (Shikshak Bharti 2024) शिक्षक भरती सुरु आहे. ती म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 जागा भरवण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत आता 604 उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला 604 शिक्षक मिळणार आहेत. तरीही यातील 274 जागा रिक्तच राहिल्या आहेत .राज्याच्या … Read more

Shikshak Bharti : तब्बल 20 वर्षानंतर पहिल्यांदाच शिक्षकांची 11 हजार पदे भरली; भरतीचा पहिला टप्पा पूर्ण

Shikshak Bharti

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक (Shikshak Bharti) भरतीचा पहिला टप्पा रविवारी (दि. 25) रात्री पूर्ण करण्यात आला असून जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने राबवली जात आहे. उमेदवारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करण्यासाठी पहिल्यांदाच ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची’ स्थापन … Read more

Shikshak Bharti 2024 : शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु; उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार

Shikshak Bharti 2024 (5)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (Shikshak Bharti 2024) माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे; अशी … Read more

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्थेच्या ‘या’ महाविद्यालयात नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक होवू इच्छिणाऱ्या (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाशी, नवी मुंबई येथे शिक्षक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Shikshak Bharti 2024 : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती महत्त्वाच्या टप्प्यावर; खोट्या आश्वासनांपासून असा करा बचाव

Shikshak Bharti 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात शिक्षक भरती (Shikshak Bharti 2024) प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. तब्बल 21 हजार 678 रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या (Pavitra Portal) माध्यमातून जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच नियुक्तीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सुमारे 5 वर्षाचा … Read more

Shikshak Bharti 2024 : शिक्षकांसाठी मोठी अपडेट!! मुंबई मनपाच्या शिक्षक भरतीसाठी कोणत्या माध्यमासाठी किती पदे?

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची (Shikshak Bharti 2024) मोठी भरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी एकूण 1342 पदे भरली जाणार आहेत. शिक्षण विभागाने या पदभरतीची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे महिन्याच्या अखेरपर्यंत ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली … Read more

Shikshak Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार 21,678 जागांवर शिक्षक भरती करणार; जाहिरात प्रसिध्द

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील हजारो उमेदवार प्रतीक्षेत (Shikshak Bharti 2024) असलेल्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल २१ हजार ६७८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा देखील यामध्ये समावेश आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत … Read more