Police Bharti 2024 : 17 हजार पदांच्या बहुप्रतिक्षीत पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरु

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यात 17 हजार (Police Bharti 2024) पोलिस शिपाई पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात भरती जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवक वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती. अखेर सरकारने बहुप्रतीक्षित पोलिस भरती जाहीर केली असून राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया आज मंगळवार (दि. … Read more

MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली ‘या’ पदांवर भरती; सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका…

MPSC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज करुन या भरती प्रक्रियेत सहभागी होणं हिताचं ठरणार आहे. … Read more

Shikshak Bharti 2024 : शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु; उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार

Shikshak Bharti 2024 (5)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (Shikshak Bharti 2024) माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे; अशी … Read more

Shikshak Bharti 2024 : महाराष्ट्र सरकार 21,678 जागांवर शिक्षक भरती करणार; जाहिरात प्रसिध्द

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील हजारो उमेदवार प्रतीक्षेत (Shikshak Bharti 2024) असलेल्या शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल २१ हजार ६७८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक पदे जिल्हा परिषद शाळांतील असून, खासगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद शाळांचा देखील यामध्ये समावेश आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीची अंतीम निवड यादी जाहीर!!

Talathi Bharti 2023 (27)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील (Talathi Bharti 2023) उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती. उमेदवारांना अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री (दि. 23) उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ … Read more

Mahatransco Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! महापारेषण मध्ये 130 पदांसाठी नवीन भरती सुरु

Mahatransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (Mahatransco Recruitment 2024) पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक अभियंता (संसर्ग) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल. संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत … Read more

Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Employment

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच … Read more

Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज; महावितरणमध्ये 468 पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य वीज वितरण (Mahavitaran Recruitment 2024) कंपनी लि. ने भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या एकूण 468 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. … Read more

Prison Department Recruitment 2024 : राज्याच्या कारागृह विभागात मोठी भरती जाहीर; नोकरीची ही नामी संधी सोडू नका!!

Prison Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । अपर पोलीस (Prison Department Recruitment 2024) महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, यांनी भरतीची जाहिरात प्रकाशीत केली आहे. या भरतीच्या माध्यमातून लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतारकाम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बेकरी निदेशक, ताणाकार, विणकाम निदेशक, चर्मकला निदेशक, यंत्रनिदेशक, निटींग अॅन्ड विव्हिंग निदेशक, करवत्या, लोहारकाम निदेशक, … Read more