PCMC Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत मोठी भरती सुरु

PCMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत (PCMC Recruitment 2024) विविध पदांवर भरती केली जाणार आहे. सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक या पदांच्या एकूण 327 जागा यावेळी भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Teachers Recruitment : आता 12वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनाही TET पात्रता होणार बंधनकारक

Teachers Recruitment (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण व्यावस्थेत अधिक सुधार (Teachers Recruitment) करण्यासाठी केंद्र सरकार मोठे निर्णय घेत आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी परीक्षा (TET) परीक्षा पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंबलबजवणी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य होती. सुरुवातीला हा निर्णय … Read more

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्थेत ‘शिक्षण सेवक’ पदाच्या 808 जागांवर भरती सुरु

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । रयत शिक्षण संस्था, सातारा (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिक्षण सेवक पदांच्या एकूण 808 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. ही भरती म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी मोठी … Read more

Shikshak Bharti : शिवाजी एज्युकेशन सोसायटी अंतर्गत शिक्षक पदावर भरती सुरु; मिळवा भरघोस पगार

Shikshak Bharti

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावती अंतर्गत (Shikshak Bharti) शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 216 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – शिवाजी एज्युकेशन सोसायटी, अमरावतीभरले जाणारे पद – शिक्षकपद … Read more

Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या … Read more

MES Pune Recruitment 2024 : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी!! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे येथे भरती सुरु

MES Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत (MES Pune Recruitment 2024) शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. संस्था – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे भरले जाणारे पद – … Read more

Teachers Recruitment : लवकरच होणार शिक्षक भरती!! तब्बल ‘इतकी’ पदे भरली जाणार

Teachers Recruitment (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीची (Teachers Recruitment) प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 54 अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास 550 शिक्षकांची भरती होणार आहे. ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदुनामावली तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करुन घ्यावी … Read more

Teachers Jobs : शिक्षकांसाठी महत्वाचे… आश्रम शाळेतील रिक्त पदे भरण्यासाठी मिळाली शासनाची मंजूरी 

Teachers Recruitment (1)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी (Teachers Jobs) तुमच्याकडे चालून आली आहे. B. Ed आणि D. Ed. पदवी घेतलेले उमेदवार या संधीचा फायदा घेवू शकतात. महाराष्ट्र शासनाने नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दली घोषणा केली आहे. राज्यातील 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी तब्बल 282 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी … Read more

Job Alert : शिक्षण सेवक, पर्यवेक्षक पदावर भरती; राज्याच्या ‘या’ विद्यालयात होतेय नवीन भरती

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सरस्वती विद्यालय, नागपूर अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.  या भरतीच्या माध्यमातून शिक्षण सेवक, पर्यवेक्षक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे. संस्था – सरस्वती विद्यालय, नागपूर … Read more

Teachers Recruitment : संतापजनक!! मराठी शाळांमध्ये इंग्रजी डी. एड्. शिक्षक नेमण्याच्या हलचाली; शिक्षक म्हणतात ‘हा तर अन्याय…’

Teachers Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । मराठी भाषेतून डी. एड्. चे शिक्षण पूर्ण (Teachers Recruitment) केलेल्या उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डी. एड्. (D. Ed.) धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील … Read more