Job Notification : एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लि. अंतर्गत शिक्षकांच्या 100 जागांवर भरती; दरमहा 1,40,000 पगार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । एज्युकेशनल कन्सल्टंट्स (Job Notification) इंडिया लिमिटेड येथे PGT शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 100 पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरले जाणारे पद – PGT … Read more

Job Alert : शिक्षण संचालनालयात ‘विशेष शिक्षक’ पदावर नोकरीची संधी

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण संचालनालय UT प्रशासन (Job Alert) दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे विशेष शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. संस्था – शिक्षण संचालनालय UT प्रशासन दादरा आणि … Read more

Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांसाठी महत्वाची बातमी!! दोन महिन्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरु होणार

Shikshak Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । येत्या दोन महिन्यांत राज्यात (Shikshak Bharti 2023) शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाईल; असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे शाळा बंद होणार नाहीत. अंगणवाडी असलेल्या ठिकाणी ज्युनिअर केजी, सीनिअर केजी सुरु केली जाणार आहे; असंही त्यांनी सांगितलं. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्‍ट्रवादी … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षक भरतीसाठी ‘स्व-प्रमाणपत्र’ पूर्ण करण्याची मुदत वाढली; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Shikshak Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील काही भागात इंटरनेट (Shikshak Bharti 2023) सुविधेत येणाऱ्या अडचणींचा विचार करता शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक/ शिक्षक भरतीसाठी ‘शिक्षक … Read more

ZP Teacher Recruitment : जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षक नेमण्यास सुरुवात; नवीन शिक्षकांना संधी कधी मिळणार?

ZP Teacher Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र शाळा सुरु झाल्या (ZP Teacher Recruitment) आहेत मात्र जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी असल्याचे समोर आले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाकडून कंत्राटी भरतीसाठी GR काढण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे … Read more

शिक्षक भरतीसाठीचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी

शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या 31 ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.