Contact Us

करिअरनामा बद्दल थोडक्यात –

करिअरनामा डॉट कॉम हे करिअर मार्गदर्शन आणि नोकरी याबाबत माहिती देणारे मराठी भाषेतील अग्रगण्य वेबपोर्टल आहे. विश्वासार्हता आणि दर्जेदार माहितीच्या जोरावर करिअरनामा मागील पाच वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करत आहे. हजारो तरुण तरुणी करिअरनामा च्या साहाय्याने चांगल्या नोकरीला लागले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी करिअरनामा चे वाचक झाल्यानंतर प्रेरणा घेऊन आपापल्या करिअरमध्ये मोठी झेप घेताना दिसत आहेत. रोज लाखो युवक करिअरनामा डॉट कॉम ला भेट देतात. वाचकांचा वाढता आलेख आम्हाला आपल्याकरता काम करण्यासाठी ऊर्जा देतो. करिअरनामा आपल्यासाठी एक वाटाड्या म्हणून कायम उभा आहे.

संपर्क :

कार्यालयीन इ मेल – [email protected]
मोबाईल नं – 8806336033

आमचा पत्ता :

पुणे कार्यालय : Paschima Residency, Shop No 19, Upper Ground Floor, Kedar Empire, Karve Road, Erandwane, Karve Nagar, Pune, Maharashtra 411038कराड कार्यालय : Prasanna Apartment, 114, Budhwar peth, Karad, Maharashtra 415110