Old Pension Scheme : शिक्षकांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा 

Old Pension Scheme

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक आणि शिक्षकेतर (Old Pension Scheme) कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याबाबत राज्य सरकारने सांगितलं. शैक्षणिक संस्थेला 2005 नंतर अनुदान प्राप्त झाले पण तशा संस्थांमध्ये 2005 पूर्वीच भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र प्रश्न निर्माण झाला होता. निर्णयाचे श्रेय … Read more

Teachers Recruitment : लवकरच होणार शिक्षक भरती!! तब्बल ‘इतकी’ पदे भरली जाणार

Teachers Recruitment (4)

करिअरनामा ऑनलाईन । जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीची (Teachers Recruitment) प्रक्रिया सुरु झाली आहे. या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 54 अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये जवळपास 550 शिक्षकांची भरती होणार आहे. ज्या अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पदे रिक्त आहेत त्यांना प्रारंभी शिक्षणाधिकाऱ्यांकडून बिंदुनामावली तपासून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली अंतिम करुन घ्यावी … Read more

CTET and TET Exam : सरकारी शिक्षक व्हायचंय? द्याव्या लागतात ‘या’ दोन परीक्षा

CTET and TET Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन ।  सरकारी शिक्षक (CTET and TET Exam) होण्यासाठी CTET परीक्षेसह संबंधित राज्याची TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यानंतरच तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरता. CTET परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात तुमचे करिअर करण्याचा … Read more

Teachers Recruitment : संतापजनक!! मराठी शाळांमध्ये इंग्रजी डी. एड्. शिक्षक नेमण्याच्या हलचाली; शिक्षक म्हणतात ‘हा तर अन्याय…’

Teachers Recruitment (3)

करिअरनामा ऑनलाईन । मराठी भाषेतून डी. एड्. चे शिक्षण पूर्ण (Teachers Recruitment) केलेल्या उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठीशाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील डी. एड्. (D. Ed.) धारकांना नियुक्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. हा शासन निर्णय रद्द करून माध्यमानुसार विशेष सवलत न देता अभियोग्यता चाचणीतील … Read more

Teachers Recruitment : शिक्षक पाहिजेत!! ‘या’ शैक्षणिक व क्रीडा संकुलात नोकरीसाठी थेट द्या मुलाखत

Teachers Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । ATMA मलिक शैक्षणिक (Teachers Recruitment) आणि क्रीडा संकुल, अहमदनगर अंतर्गत कायम विना अनुदानित पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. 23 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुलाखती होणार आहेत. संस्था – ATMA मलिक शैक्षणिक आणि … Read more

ITEP Course : भावी शिक्षकांनो…. आता फक्त B.Ed करुन भागणार नाही; ‘हा’ कोर्स करणंही आहे आवश्यक

ITEP Course

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक होण्यासाठी (ITEP Course) आता केवळ B.Ed कोर्स करुन चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी B.Ed कोर्सला आता अभ्यासक्रमाचा दर्जा राहणार नाही. या कोर्स ऐवजी आता ITEP प्रोग्रॅम असणार आहे. नॅशनल काऊंसिल फॉर टीचर एज्युकेशनने हा प्रोग्रॅम तयार केला आहे. या प्रोग्रॅमला ITEP असं नावं देण्यात आलं आहे. हा … Read more

Teachers Exam : शिक्षणाचा दर्जा ढासळतोय? आता गरुजींना द्यावी लागणार परीक्षा, ‘ही’ ठरली तारीख

Teachers Exam

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा (Teachers Exam) आरोप होत असताना मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण केले. यानंतर शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दि. 30 जुलै आणि 31 जुलै या दिवशी ही परीक्षा होणार … Read more

Teachers News : मोठी बातमी!! 2 हजार 384 शिक्षक आता केंद्रप्रमुख होणार; पहा कोणत्या जिल्ह्यात किती जागा?

Teachers News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5 जून रोजी (Teachers News) जाहिरात काढत केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान यावेळी राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 2 हजार 384 केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी 6 जूनपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार … Read more