Police Bharti 2024 : उन्हाच्या तडाख्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 वेळेत होणार; ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Police Bharti 2024) राज्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे; आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेवून मैदानी चाचणीची … Read more

Police Bharti 2024 : मोठी बातमी!! पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Police Bharti 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या (Police Bharti 2024) तरुणांची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामुदतीत आता वाढ करण्यात आली … Read more

Police Bharti 2024 : 17 हजार पदांच्या बहुप्रतिक्षीत पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया झाली सुरु

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यात 17 हजार (Police Bharti 2024) पोलिस शिपाई पदांची भरती करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात भरती जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवक वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती. अखेर सरकारने बहुप्रतीक्षित पोलिस भरती जाहीर केली असून राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया आज मंगळवार (दि. … Read more

Police Bharti 2024 : कधी सुरु होणार पोलिस भरती? जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी….

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तब्बल 17 हजार 441 जागांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती होणार आहे. वित्त विभागाने ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ही भरती होत आहे. गेल्या वर्षी पोलीस भरती न झाल्याने तरुण उमेदवार चिंतेत होते. मात्र यंदा 17 हजार 441 जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही … Read more

खूषखबर! राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती ! डिसेंबर 2022 पर्यंत 25 हजार पदे होणार रिक्‍त

करिअरनामा आॅनलाईन | राज्यातील पोलिसांवर सध्या कामाचा अतिरिक्त ताण पडला आहे. पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. … Read more

बेरोजगार तरुणांसाठी खूशखबर! राज्य पोलीस दलात होणार १० हजार जागांसाठी जम्बो भरती

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात कोरोनाच्या संक्रमणामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात राज्यातील पोलीस दलात १० हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील … Read more

पुण्यातआज दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यांवर बंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे प्रतिनिधी | पुण्यात १४४ लागू आहे. पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक भागांत लोक रस्त्यांवरुन फिरताना दिसत आहेत. यापार्श्वभुमीवर पुण्यात दुपारी ३ नंतर खाजगी वाहनांना रस्त्यावर यायला बंदी घालण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. Vehicle movement will be stopped completely in the evening … Read more

दिल्ली पोलीसांत ६४९ जागांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. https://www.delhipolice.nic.in/recruitment.html या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. पात्रतेविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण जागा – ६४९ असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली-प्रिंटर ऑपरेटर (एडब्ल्यूओ/ टीपीओ) पदांच्या … Read more

महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती…

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती . सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.