Tata Electronics Jobs : वाह… क्या बात है। टाटाच्या सेमीकंडक्टर प्लांट देशात 72 हजार नवीन नोकऱ्या निर्माण करणार

Tata Electronics Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या (Tata Electronics Jobs) चिप असेंब्ली सेवेचा पायाभरणी समारंभ पार पडला आहे. या कार्यक्रमात टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले; टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप उत्पादक प्रकल्प वाहन, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय यांसह विविध उद्योगांना टप्प्याटप्प्याने आवश्यक सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा करून सर्व क्षेत्रांची गरज पूर्ण करतील आणि … Read more

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 121 जागांसाठी भरती

nuclear power corporation of india

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 121 जागांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै आहे. पदांचे नाव आणि पदसंख्या खालीलप्रमाणे: अ.क्र.- ट्रेड – पद संख्या 1 इलेक्ट्रिशियन- 32 2 फिटर- 32 3 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक- 12 4 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 12 … Read more

NIMHANS, बेंगलुरू येथे प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सन २०२१ साठी प्रकल्प निधि – बंगळुरु येथील प्रकल्प अधिकारी या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख जुलै २०२१ आहे. महिला व बालविकास मंत्रालयातील कंत्राटी तत्त्वावर शिक्षण अधिकारी, बालकल्याण, राष्ट्रीय आरोग्य आणि एकात्मिक संसाधन बाल संरक्षण या विभागातील, शेखर शेषाद्री, वरिष्ठ प्रोफेसर, बाल व किशोरवयीन मनोविज्ञान विभाग आणि … Read more

TISS मुंबई येथे संशोधन अधिकारी आणि सहाय्यक पदासाठी भरती: 18 जूनपर्यंत करा अर्ज

TISS Mumbai

करिअरनामा ऑनलाईन । सन 2021 साठी टीआयएसएस मुंबई येथे संशोधन अधिकारी आणि सहाय्यकांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 जून 2021 आहे. सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोसायटी, स्कूल ऑफ हैबिटेट स्टडीज, मुंबई वन संशोधन व प्रशासनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी एक संशोधन अधिकारी आणि एक संशोधन सहाय्यक पदासाठी अठरा महिने मुदतीसाठी … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती- 2021

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पदांचा आणि अर्जाची प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे, पदांचा तपशील: 1 ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ पदे: 01 2 कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ पदे: 01 3 संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ पदे: 01 एकूण पदे: … Read more

यशोगाथा: शेत मजुराचा मुलगा बनला आयआयटी’यन; गरीब मुलांसाठी करणार काम 

करिअरनामा ऑनलाईन | जेव्हा बी पेरल्यानंतर ते एक रोपाचे रूप धारण करते, तेव्हा चांगले वाटते. पण जेव्हा आपल्याला गोड फळांनी भरलेले झाड दिसते तेव्हा खरा आनंद मिळतो. बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा वरुण येथील शेत मजुराचा मुलगा उज्ज्वल अनुराग आयआयटीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला त्याच्या बाबतीत ही म्हण योग्य लागू होईल. त्याच्या अथक परिश्रमाने तो … Read more

SSC GD : स्टाफ सिलेक्शनमार्फत घेण्यात येणाऱ्या कॉन्स्टेबल भरतीला स्थगिती

GD Constable

करिअरनामा ऑनलाइन | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या कॉन्स्टेबल भरती 2021 ची प्रक्रिया, देशातील करोणाच्या वाढत्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने गेल्या महिन्यातील नऊ तारखेला जाहीर केले होते की, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या परीक्षेचे नोटिफिकेशन देण्यात येईल. परंतु, सध्याची करोनाची परिस्थिती पाहता सदर प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केल्याचे स्टाफ … Read more

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी’कडून सुधारित निकाल गरजेचा; विद्यार्थ्यांची मागणी

करिअरनामा ऑनलाइन : काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय देताना मराठा आरक्षण रद्द केले. सर्वेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग मोकळा झाला असला तरी, आता या परीक्षांच्या निकाल याद्यांमध्ये आयोगाला सुधारणा करावी लागणार आहे. राज्य सरकारकडून आरक्षणासंदर्भात येणाऱ्या पत्रानुसार आयोग पुढील कारवाई करणार … Read more

मुंबईमधील बहुप्रतिष्ठीत कंपनीतील ऑफिसर पदाचा राजीनामा देऊन सुरू केली शेती; आता घेतोय लाखोंचे उत्पन्न

farmers inspiration

करिअरनामा ऑनलाईन | अडाणी लोकांच्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीला हिणवले जाते. मात्र आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्याकडे तरुणांनी विशेष लक्ष देण्याकडे सुरूवात केली आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाचा ताळमेळ घालून अनेक तरुण शेतीमधून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. असाच एक तरुण मुंबईतील नोकरी सोडून त्याच्या मूळगावी शेती करण्यासाठी येऊन, यशस्वी झाला आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण … Read more

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त 

करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली.    (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020) सीमा … Read more