न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 121 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 121 जागांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै आहे.

पदांचे नाव आणि पदसंख्या खालीलप्रमाणे:
अ.क्र.- ट्रेड – पद संख्या
1 इलेक्ट्रिशियन- 32
2 फिटर- 32
3 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक- 12
4 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 12
5 PASSA/ COPA- 07
6 वेल्डर- 07
7 टर्नर- 07
8 मशीनिस्ट- 06
Reff. & AC मेकॅनिक- 06
Total जागा : 121

शैक्षणिक पात्रता:
संबंधित ट्रेड मध्ये ITI असणे आवश्यक.

वयाची अट: 15 जुलै 2021 रोजी 14 ते 24 वर्षे
[SC/ST उमेदवारांना वयाच्या अटींमध्ये 05 वर्षे सूट, OBC उमेदवारांना 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गुजरातमधील ककरपार साइट

अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.

हे पण वाचा -
1 of 14

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Manager (HRM), Nuclear Power Corporation of India Limited, Kakrapar, Gujarat Site, Anumala, Vyara – 394651 Ta. Vyara, Dist. Tapi, Gujarat

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2021

अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com