Tata Electronics Jobs : वाह… क्या बात है। टाटाच्या सेमीकंडक्टर प्लांट देशात 72 हजार नवीन नोकऱ्या निर्माण करणार

Tata Electronics Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या (Tata Electronics Jobs) चिप असेंब्ली सेवेचा पायाभरणी समारंभ पार पडला आहे. या कार्यक्रमात टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले; टाटा इलेक्ट्रॉनिक्स चिप उत्पादक प्रकल्प वाहन, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय यांसह विविध उद्योगांना टप्प्याटप्प्याने आवश्यक सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा करून सर्व क्षेत्रांची गरज पूर्ण करतील आणि … Read more

Tata Layoff : 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट; टाटा समुहामध्ये होणार नोकर कपात; कारण काय?

Tata Layoff

करिअरनामा ऑनलाईन । टाटा समूहातील टाटा स्टील या (Tata Layoff) कंपनीमध्ये नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यासाठी घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथे असणाऱ्या प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत. कंपनीने दि. 13 नोव्हेंबर रोजी घोषणा केली … Read more

TCS Careers : TCS कडून नोकऱ्यांची खैरात!! तब्बल 40 हजार लोकांना मिळणार नोकरी

TCS Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे मंदीचं सावट घोंगावतंय (TCS Careers) तर दुसरीकडे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धडपडताना दिसतोय. मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. अशातच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सलटन्सीने ही बातमी दिली आहे.  … Read more

Tata Group : महिलांसाठी मोठी बातमी!! TATA ग्रुप देणार 45 हजार नोकऱ्या; शिवाय राहणं, खाणं मोफत

Tata Group

करिअरनामा ऑनलाईन। देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा (Tata Group) ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते. टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे … Read more

Education : मुलींना मिळणार टाटा ट्रस्टकडून Scholarship; काय आहे पात्रता

Education

करिअरनामा ऑनलाईन। हल्ली सर्वांचाच ओढा असतो तो ट्रेण्डिंग विषयांकडे. या पार्श्वभूमीवर (Education) अनेक विषय ट्रेण्डमध्ये नसल्याने मागेच राहतात. प्रत्यक्षात समाजाच्या दृष्टीने विचार करायचा तर इतर विषयही समाजाच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असतात. मात्र त्या विषयांकडे वळायचे तर आर्थिक मदतीची शक्यता नसते, अशा वेळेस या शिष्यवृत्ती मुलींना मदतीचा हात पुढे करतात. वेगवेगळया सामाजिक आणि मानसिक समस्यांचा उच्चस्तरीय … Read more

बेरोजगारांसाठी खुशखबर! कोरोना संकटात ‘या’ मोठ्या कंपनीत ४० हजार जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असताना देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएस कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून टीसीएस ४० हजार लोकांना भरती करून घेणार … Read more

रतन टाटांच्या खांद्यावर हात टाकणारा ‘हा’ २७ वर्षीय तरुण कोण? जाणुन घ्या सक्सेस स्टोरी

सक्सेसनामा | ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबरोबर काम करणे हे नोकरीच्या प्रोफाइलमध्ये काही कमी नाही. बर्‍याच लोकांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असते, परंतु फारच थोड्या लोकांनी ही इच्छा पूर्ण केली आहे. अशा लोकांमध्ये शांतनु नायडू यांचा समावेश आहे. 27 वर्षीय शांतनु नायडू रतन टाटासोबत काम करत आहे. नुकताच त्याने रतन … Read more

टाटा मेमोरियल संशोधन व शिक्षण केंद्र मुंबई येथे १८८ जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन, मुंबई येथे विविध जागेसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १८८ पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, परिचारिका, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक या विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज … Read more

टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये भरती होणार आहे. एकूण  ११8 जागांसाठी हि भरती होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, प्रभारी अधिकारी, प्रभारी, अभियंता एसबी, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’ , वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, फोरमॅन, फोरमॅन, फोरमॅन, सब ऑफिसर, फार्मासिस्ट ‘बी’, टेक्निशियन ‘सी’, टेक्निशियन ‘ए’, नर्सिंग सुपरिटेंडंट, सहाय्यक नर्सिंग सुपरिटेंडंट, नर्स … Read more

रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !

करियरमंत्रा | टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे भारतातील एक यशस्वी उद्योजक आहेत. उद्योगपती होण्याव्यतिरिक्त रतन टाटा यांच्याकडे इतरही बाबी जाणून घेण्यासारख्या आहेत त्याच्याबद्दल आणि त्याच्या योग्य जीवनाबद्दल काही मनोरंजक तथ्ये येथे आहे. वडील दत्तक होते – ‘त्यांचे वडील नवल टाटा यांना जे. एन. पेटिट पारसी अनाथाश्रमातील नवजबाई टाटा (रतनजी … Read more