MPSC Group B and C Recruitment : गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पदे MPSC तर्फे भरली जाणार; शासनाचा मोठा निर्णय

MPSC Group B and C Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या (MPSC Group B and C Recruitment) राज्यातील तरुणांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी हाती आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या … Read more

MPSC : ‘MPSC देणाऱ्या मराठा समाजातील उमेदवारांना EWS मधून SEBC श्रेणी निवडण्याची संधी द्या’; रोहित पवार यांची मागणी

MPSC

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) नियोजित राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या दि. 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने उमेदवारांचे हॉल तिकीट आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsconline.gov.in उपलब्ध करून दिले आहे. यावरून मराठा समाजातील उमेदवारांना पूर्व परीक्षा होण्याच्या अगोदर EWS मधून SEBC विकल्प निवडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी; अशी मागणी … Read more

MPSC Update : MPSC ने ‘या’ नागरी सेवा परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या; 524 पदांसाठी जुलैमध्ये होणार परीक्षा

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Update) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगातर्फे एकूण 524 रिक्त जागांसाठी ही परीक्षा ६ जुलै रोजी घेतली जाणार होती पण आता सुधारित तारखेनुसार ही परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे. वयाधिक्यामुळे अर्ज … Read more

MPSC Recruitment 2024 : MPSC ने जाहीर केली नवीन भरती; जाणून घ्या भरतीचा तपशील

MPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रिक्त (MPSC Recruitment 2024) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट-अ पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु … Read more

MPSC Update : MPSC ची महत्वाची सूचना; ज्या भाषेचे प्रमाणपत्र त्याच भाषेत आता टंकलेखन चाचणी होणार

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट- क सेवा (MPSC Update) मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक टंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणी करिता अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आता ज्या उमेदवारांकडे ज्या भाषेचे प्रमाणपत्र आहे त्यांची त्याच भाषेत टंकलेखन कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. यासोबतच इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे प्रमाणपत्र असल्याचे पर्याय निवडलेल्या … Read more

MPSC Update : राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; वयाधिक्य झालेल्या उमेदवारांना मिळणार संधी

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख (MPSC Update) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. MPSC तर्फे येत्या दि. 6 जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे या परीक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे त्यामुळे एसईबीसी (SEBC) उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच वयाधिक्यामुळे अर्ज भरू न … Read more

Big News : सावधान!! निकालानंतर बँजो, फटाके, गुलाल उधळल्यास होणार कारवाई; भावी अधिकाऱ्यांना पोलिसांचा इशारा

Big News

करिअरनामा ऑनलाईन । कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणं हा क्षण (Big News) त्या उमेदवाराच्या आयुष्यातील अतुलनीय आनंदाचा क्षण समजला जातो. वर्षानुवर्षे, रात्रंदिवस कष्ट घेतल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. निकालाचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्युच्च आनंदाचा दिवस समजला जातो. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, मित्रांसाह डिजे किंवा बँजोच्या तालावर नाचताना आढळून येतात. पण … Read more

MPSC Update : MPSC कडून घेण्यात येणाऱ्या विमा सहायक संचालक पदांच्या मुलाखती ‘या’ दिवशी होणार; इथे पहा वेळापत्रक

MPSC Update (4)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाकडून (MPSC Update) विमा सहायक संचालक सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती येत्या दि. 9 मे रोजी होणार आहेत. आयोगाच्या मुंबई येथील कार्यलयात या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक इथे करा डाउनलोडमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विमा सहायक संचालक गट-अ … Read more

MPSC Update : महिला उमेदवारांना मोठा दिलासा!! MPSC ने PSI पदासाठी होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलली

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक (MPSC Update) मोठी अपडेट जारी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलण्यात आली आहे. तयारीसाठी अपुरा कालावधी आणि उन्हाचा वाढता तडाखा आणि महिला उमेदवारांसाठी बदललेल्या निकषामुळे तयारीसाठी पुरेशा वेळेची मागणी करण्यात आली होती; या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला उमेदवारांना दिलासा शारीरिक चाचणी … Read more

MPSC General Merit List 2024 : MPSC कडून PSI पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर; अजय कळसकर ठरला अव्वल

MPSC General Merit List 2024

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC General Merit List 2024) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2021 पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अजय कळसकर यांनी 329.50 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे; तर बाळासाहेब दराडे यांनी 326.50 गुण मिळवत द्वितीय तर सागर भाबड आणि रशीद … Read more