UPSC Toppers : गेल्या 10 वर्षातील UPSC टॉपर्स; पहा सध्या ते काय करतात

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाने नागरी (UPSC Toppers) सेवा 2023 परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. यंदाच्या निकालात आदित्य श्रीवास्तवने AIR 1 सह, अनिमेश प्रधानने AIR 2 आणि अनन्या रेड्डी ने AIR 3 सह संपूर्ण देशात बाजी मारली आहे. नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये यावर्षी एकूण 1,016 उमेदवारांनी यश मिळवले आहे. आज आपण … Read more

UPSC Recruitment 2024 : UPSC ने जाहीर केली ‘या’ पदावर भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC Recruitment 2024) नवीन भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती मोहिमेद्वारे विविध पदांच्या एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे २०२४ आहे. पाहूया आवश्यक … Read more

UPSC CSE Result 2023 : UPSC परीक्षेत कोल्हापूरच्या तिघांची देशात मोठी कामगिरी!!

UPSC CSE Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल (मंगळवारी) जाहिर झाला आहे. या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांनी घवघवीत यश मिळवले आहे. आजरा तालुक्यातील उत्तुरच्या वृषाली कांबळे, शाहूवाडी तालुक्यातील साळशी गावचे आशिष पाटील तर कोल्हापुरातील फरहान इरफान जमादार यांनी लोकसेवा परीक्षेत कोल्हापूरचे नाव उंचावले आहे. … Read more

UPSC CSE Result 2023 : UPSC चे निकाल जाहीर!! यंदा मुलांनी मारली बाजी; आदित्य श्रीवास्तव पहिल्या तर अनिमेश प्रधान दुसऱ्या स्थानावर

UPSC CSE Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC CSE Result 2023) मंगळवारी (दि. 16) नागरी सेवा परीक्षा- 2023 चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत देशभरातून 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यापैकी 180 जणांची आयएएससाठी (IAS), तर 200 जणांची आयपीएससाठी (IPS) निवड झाली आहे. संपूर्ण देशात आदित्य श्रीवास्तवने ऑल इंडिया रँक 1 (AIR 1) मिळवला आहे. तर … Read more

UPSC Preparation Tips : 90 दिवसात कशी कराल UPSC ची तयारी? काय सांगते IAS कृतिका

UPSC Preparation Tips

करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय (UPSC Preparation Tips) असणाऱ्या IAS अधिकारी कृतिका मिश्रा (IAS Kritika Mishra) UPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी टिप्स शेअर करत असतात. काही दिवसापूर्वी त्यांनी UPSC पूर्व परीक्षेची केवळ 90 दिवसांत तयारी कशी करायची याबाबत टिप्स दिल्या होत्या. देशातील सरकारी खात्यांमध्ये प्रतिष्ठित पद भूषवण्याची प्रत्येक तरुणाची (UPSC Preparation Tips) इच्छा असते. ही … Read more

JMI UPSC Free Coaching 2025 : UPSC 2025 च्या मोफत कोचिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

JMI UPSC Free Coaching 2025

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाची (JMI UPSC Free Coaching 2025) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. द रेसिडेन्सी करिअर अॅकादमी, सेंटर फॉर कोचिंग अँड करिअर प्लॅनिंग, जामिया मिलिया इस्लामिया येथे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत कोचिंग देते. या अंतर्गत 2024 साठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्जाची लिंक आजपासून (दि. … Read more

UPSC Success Story : भावांनी सांगितलं म्हणून MBBS नंतर UPSC दिली; एकाच वर्षात क्रॅक केली परीक्षा; पती-पत्नी दोघे आहेत IAS

UPSC Success Story of IAS Artika Shukla

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षेच्या तयारीसाठी अर्तिका शुक्लाने (UPSC Success Story) कोणताही कोचिंग क्लास लावला नाही; तर यामध्ये तिच्या भावांनी तिला अभ्यासात पूर्ण मदत केली. 2015 मध्ये, अर्तिकाने UPSC परीक्षेत संपूर्ण देशात चौथा क्रमांक मिळवला आणि ती टॉपर ठरली. हा तिचा पहिलाच प्रयत्न होता. UPSC करण्यापूर्वी अर्तिकाने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. जाणून घेवूया तिच्या प्रवासाविषयी… … Read more

Career Tips : UPSCची मुलाखत देताना ‘या’ टिप्स ठरतील महत्वाच्या

Career Tips (16)

करिअरनामा ऑनलाईन । पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत (Career Tips) अशा तीन टप्प्यांमध्ये UPSC परीक्षा घेतली जाते. हे तीन टप्पे यशस्वीपणे पार करणारा उमेदवारच IAS, IPS किंवा IRS, IFS होऊ शकतो. या तीन टप्प्यांपैकी मुलाखत फेरी ही सर्वात कठीण फेरी आहे. या फेरीवर कोणत्याही उमेदवाराचे भविष्य अवलंबून असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आयएएस होण्याचे … Read more

Career Success Story : बी.टेक., एमबीए, बँकर ते आयएएस पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; IAS होवून स्वप्न केले साकार

Career Success Story of IAS Priyamvada Mhaddalkar

करिअरनामा ऑनलाईन । वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिला (Career Success Story) कलेक्टर व्हायचं होतं. आपण IAS अधिकारी होवून करिअर करायचं असा प्रियंवदा ने निर्धारच केला होता. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी तिने इन्व्हेस्टमेंट बँकरची मोठ्या पगाराची नोकरी सोडली. यासाठी 2020 मध्ये UPSC ची तयारी सुरू केली. या परिक्षेत संपूर्ण भारतातून 13 वी रॅंक मिळवत ती IAS अधिकारी … Read more

UPSC Success Story : UPSC Success Story : 12वीत मिळाले जेमतेम मार्क; सलग 3 वेळा दिली UPSC आणि बनले IPS अधिकारी

UPSC Success Story of Umesh Khandabahale

करिअरनामा ऑनलाईन | बारावीत नापास होऊनही कठोर (UPSC Success Story) परिश्रम आणि अभ्यासात सातत्य ठेवून आयपीएस पद मिळवणाऱ्या एका अधिकाऱ्याची कहाणी आज आपण वाचणार आहोत. आयुष्यात संघर्ष करायला सज्ज राहण्यासाठी ही कहाणी निश्चितच तुम्हाला प्रेरणा देईल. उमेश गणपत खंडाबहाले यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेत 704 वा क्रमांक मिळविला होता. विशेष म्हणजे ते 12वीत नापास झाले … Read more