UPSC Recruitment 2024 : UPSCची 1056 पदांसाठी अधिसूचना जारी; ‘या’ तारखेला होणार पूर्व परीक्षा

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय संघ लोकसेवा (UPSC Recruitment 2024) आयोगाने UPSC CSE 2024 आणि UPSC वन सेवा परीक्षा 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. यामाध्यमातून 1056 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. आयोग – संघ लोकसेवा आयोगपरीक्षेचे नाव – UPSC … Read more

UPSC Calendar 2023: यूपीएससी कडून परीक्षा कॅलेंडर जाहीर; पहा परीक्षांच्या तारखा…

UPSC Calendar 2023

करिअरनामा ऑनलाईन। UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे (UPSC Calendar 2023). आयोगाने शैक्षणिक सत्र 2023 साठी वार्षिक परीक्षा कॅलेंडर जाहीर केले आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशननुसार, नागरी सेवा परीक्षा (प्राथमिक) दि. 28 मे रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नोटिफिकेशन दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि … Read more

UPSC परीक्षा जानेवारीदरम्यान तर, MPSC ची परीक्षा फेब्रुवारीत होण्याची शक्यता

करिअरनामा ऑनलाईन । ‘युपीएससी’ ची परीक्षा येत्या 8 ते 17 जानेवारीदरम्यान तर, ‘एमपीएससी’ ची परीक्षा फेब्रुवारीत होऊ शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha Reservation) स्थगिती कायम असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘एसईबीसी’ (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ‘ईडब्ल्यूएस’ (EWAS) चा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. MPSC UPSC Exam Date 2021 केंद्रीय लोकसेवा आयोगाची … Read more

UPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ADMO, GDMO आणि ज्युनिअर स्केल पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. यूपीएससीमार्फत 22 ऑक्टोबर 2020 रोजी ही परीक्षा होणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतील.

UPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे UPSC पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षेची तारीख केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. UPSC तर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा आता ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर UPSC मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या तारखेसोबतच यूपीएससीने संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जारी … Read more