UPSC Success Story : 8 वर्षाच्या दीर्घ मेहनतीचे फळ मिळाले; सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा UPSC तून झाला अधिकारी

UPSC Success Story of Prashant Bhojane

करिअरनामा ऑनलाईन । प्रशांत सुरेश भोजने हा 32 वर्षीय (UPSC Success Story) तरुण. याने UPSC 2023 परीक्षेत विशेष कामगिरी केली आहे. प्रशांतची आई महाराष्ट्रातील ठाणे येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. प्रशांतसाठी, संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास करणे हे नेहमीच स्वप्न होते आणि शेवटी हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने सर्व अडचणींना तोंड दिले. काही … Read more

UPSC Success Story : “तरूणांनो.. राजकारण आणि क्रिकेटच्या मागे न धावता ध्येयावर लक्ष केंद्रीत करा”; सांगत आहे 7 वेळा नापास झालेला अधिकारी

UPSC Success Story of Shantappa K

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर (UPSC Success Story) झाला आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांपैकी अनेकजण घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून पुढे आले आहेत; तर काही उमेदवार असे आहेत जे या परीक्षेत अनेकदा अपयशी झाले होते, मात्र त्यांनी हार न मानता पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून यश मिळवलं आहे. कर्नाटकमध्ये असाच एक होतकरू उमेदवार … Read more

UPSC Success Story : यंदाचा UPSC टॉपर आदित्य श्रीवास्तव आहे तरी कोण? जाणून घेवूया…

UPSC Success Story of IAS Aaditya Shrivastava

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम (UPSC Success Story) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आदित्य श्रीवास्तव (IAS Aaditya Shrivastava) हा देशात पहिला आला आहे, तर अनिमेश प्रधानने (IAS Animesh Pradhan) दुसरे स्थान पटकावले आहे. अनन्या रेड्डी (IAS Ananya Reddy) हिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर पीके सिद्धार्थ राजकुमार यादव (IAS Sidhdarth Yadav) … Read more

UPSC Success Story : रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास; आधी IRS नंतर झाले IAS

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

करिअरनामा ऑनलाईन । कोणीतरी बरोबरच म्हटले आहे (UPSC Success Story) की, जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वाईट परिस्थिती देखील तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. IAS अंशुमन राज (IAS Anshuman Raj) यांची कहाणी सुध्दा अशीच आहे. त्यांनी केवळ सेल्फ स्टडीच्या आधारावर भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षा … Read more

Career Success Story : शेतकऱ्याच्या मुलीने केला विक्रम!! सलग दोन वेळा क्रॅक केली UPSC; एक बहिण IAS तर दुसरी आहे IPS

Career Success Story of IAS Aishwarya Ramnathan

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक त्यांच्या आयुष्यात इतके दृढनिश्चयी (Career Success Story) आणि आत्मकेंद्रित असतात की अशी लोकं त्यांची स्वप्ने अगदी लहान वयातच पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने लहान वयातच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. महिला IAS अधिकारी ऐश्वर्या रामनाथन यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी … Read more

UPSC Success Story : ICICI बँकेतील नोकरी सोडून दिली UPSC; मुलाला माहेरी ठेवून केला अभ्यास; देशात ठरली टॉपर

UPSC Success Story of IAS Anu Kumari

करिअरनामा ऑनलाईन | UPSC उमेदवारांच्या यशोगाथा (UPSC Success Story) अतूट दृढनिश्चय, जिद्द, चिकाटी आणि त्यागाच्या कथांनी भरलेल्या आहेत. महिला IAS अधिकारी अनु कुमारीचा (IAS Anu Kumari) प्रवास म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे एक चमकदार उदाहरण आहे. हरियाणाच्या सोनीपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी नोकरी मिळवल्यानंतर 9 वर्षांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. परीक्षेच्या … Read more

Career Success Story : आई-वडिलांना गमावलं; आजीनं शिकवलं… बनली IPS; पती आहेत IAS

Career Success Story of IPS Anshika Jain

करिअरनामा ऑनलाईन । जीवनात एक यशस्वी आणि (Career Success Story) समाजासाठी प्रेरणादायी व्यक्ती बनण्यासाठी काहीवेळा एखाद्याला अगदी कमी वयातच वाईट परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागतो. अंशिका जैन ही (IPS Anshika Jain) विलक्षण इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय असलेली अशीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. अंशिका जैनची ही कहाणी आहे. अंशिका अगदी लहान होती तेव्हाच तिचे आई-वडील हे जग सोडून … Read more

Career Success Story : गावाकडचा मुलगा आधी डॉक्टर आणि नंतर बनला IAS; नोकरी करत पास केली UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो किंवा MPSC.. यामध्ये यश (Career Success Story) मिळवण्यासाठी बाहेरून कोचिंग घेणे खूप महत्वाचे आहे असे अनेक उमेदवारांचे मत आहे. असे असले तरी या समजूतिला फाटा देत दरवर्षी अनेक उमेदवार कोचिंग न घेता सुद्धा केवळ सेल्फ स्टडी करुन लाखो उमेदवारासमोर नवीन आदर्श निर्माण करतात. आज आपण नागार्जुन बी गौडाबद्दल (IAS Nagarjun … Read more

UPSC Success Story : पेपरला जाताना ऍक्सिडेंट झाला तर इंटरव्ह्यु दिवशी आजारी पडला; हार न मानता जिद्दीने बनला देशातील ‘तरुण IPS’

UPSC Success Story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । सफीन हसन हा (UPSC Success Story) हरहुन्नरी तरुण. तो यूपीएससीच्या (UPSC) परीक्षेला निघाला असताना त्याचा भीषण अपघात झाला, पण हार न मानता तो उठला आणि त्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. वेदनांशी झुंज देत त्याने संपूर्ण पेपर लिहिला आणि चमत्कारच झाला… सफीन हसन पास झाला होता… आणि सोने पे सुहागा म्हणतात तसं पहिल्याच … Read more

UPSC Success Story : कोचिंग क्लास न लावता परीक्षेचे आव्हान पेलले; KBCचे विजेते असे बनले IPS अधिकारी

UPSC Success Story of IPS Ravi Saini

करिअरनामा ऑनलाईन । आयपीएस अधिकारी रवी मोहन सैनी यांचे (UPSC Success Story) जीवन खूपच संघर्षमय होते. 2001 मध्ये चार्ट-बस्टिंग टेलिव्हिजन शोमध्ये हजेरी लावून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खळबळ निर्माण केली तेव्हा तो फक्त 14 वर्षांचा होता. राष्ट्रीय स्तरावर खळबळ माजवल्यानंतर ते आधी एमबीबीएस (MBBS) डॉक्टर बनले आणि नंतर नागरी सेवेत अधिकारी बनले आहेत. पण तुम्हाला माहीत … Read more