UPSC Success Story : रॉकेलच्या दिव्याखाली केला अभ्यास; आधी IRS नंतर झाले IAS

UPSC Success Story of IAS Anshuman Raj

करिअरनामा ऑनलाईन । कोणीतरी बरोबरच म्हटले आहे (UPSC Success Story) की, जर तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर वाईट परिस्थिती देखील तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकत नाही. IAS अंशुमन राज (IAS Anshuman Raj) यांची कहाणी सुध्दा अशीच आहे. त्यांनी केवळ सेल्फ स्टडीच्या आधारावर भारतातील सर्वात कठीण समजली जाणारी UPSC (UPSC) नागरी सेवा परीक्षा … Read more

Career Success Story : शेतकऱ्याच्या मुलीने केला विक्रम!! सलग दोन वेळा क्रॅक केली UPSC; एक बहिण IAS तर दुसरी आहे IPS

Career Success Story of IAS Aishwarya Ramnathan

करिअरनामा ऑनलाईन । काही लोक त्यांच्या आयुष्यात इतके दृढनिश्चयी (Career Success Story) आणि आत्मकेंद्रित असतात की अशी लोकं त्यांची स्वप्ने अगदी लहान वयातच पूर्ण करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने लहान वयातच आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे. महिला IAS अधिकारी ऐश्वर्या रामनाथन यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी … Read more

Career Success Story : 13 वर्षे अनाथालयात.. जिद्दीने घेतले शिक्षण; UPSC पास न करता असे झाले IAS

Career Success Story of IAS B Abdul Nasar

करिअरनामा ऑनलाइन | अब्दुल नासर यांनी वयाच्या (Career Success Story) अवघ्या 5 व्या वर्षी वडिलांना गमावलं. यानंतर त्यांनी जवळपास 13 वर्षे आपल्या भावंडांसोबत अनाथाश्रमात घालवली. कठीण प्रसंगी वृत्तपत्रे विकून आणि शालेय मुलांच्या शिकवण्या घेऊन त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात आव्हानात्मक स्पर्धा परीक्षांपैकी एक … Read more

Career Success Story : दुबईतील केमिकल इंजिनिअरची नोकरी सोडून सुरू केला अनोखा व्यवसाय; आता करतो पगाराच्या दुप्पट कमाई

Career Success Story of Zaki Imam

करिअरनामा ऑनलाईन । अलिकडच्या काळात तरुण नोकरी सोडून (Career Success Story) शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. अशाच एका तरुणाने वेगळा प्रयोग केला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही खरं आहे. बिहारमधील एका तरुणाने परदेशातील नोकरीला राम राम करत मायदेशी येवून मधाचा व्यवसाय सुरू केला आहे. पटना येथील रहिवासी असलेल्या झाकी इमाम यांना दुबईत … Read more

Career Success Story : टॉपर्सच्या मुलाखती ऐकून अभ्यासाची रणनीती ठरवली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

Career Success Story of IAS Laghima Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा.. यामध्ये (Career Success Story) यश मिळवण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस मेहनत करतात. योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते कोचिंग क्लासकडे वळतात, जिथे ते तयारीसाठी प्रचंड फी ही खर्च करतात. पण आज आपण आशा IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही परीक्षा पास केली आहे. हे यश अजून एका … Read more

Career Success Story : आई-वडिलांना गमावलं; आजीनं शिकवलं… बनली IPS; पती आहेत IAS

Career Success Story of IPS Anshika Jain

करिअरनामा ऑनलाईन । जीवनात एक यशस्वी आणि (Career Success Story) समाजासाठी प्रेरणादायी व्यक्ती बनण्यासाठी काहीवेळा एखाद्याला अगदी कमी वयातच वाईट परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागतो. अंशिका जैन ही (IPS Anshika Jain) विलक्षण इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय असलेली अशीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. अंशिका जैनची ही कहाणी आहे. अंशिका अगदी लहान होती तेव्हाच तिचे आई-वडील हे जग सोडून … Read more

Success Story : सामान्य कर्मचारी ते थेट कंपनीची को-फाऊंडर; झपाट्याने झाली करिअर ग्रोथ; पॅकेज ऐकून थक्क व्हाल!!

Success Story of Aakruti Chopra

करिअरनामा ऑनलाईन । आकृतीची जिद्द कायम होती; तिला आयुष्यात (Success Story) काहीतरी करून दाखवायचं होतं आणि तिची ही जिद्द पूर्ण झाली; आज आकृती करोडो रुपयांची मालकीण झाली आहे. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून करिअर कारकिर्दीची सुरुवात केलेल्या आकृतीने आपली परमनंट नोकरी सोडून ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोमध्ये नोकरी करण्याचे ठरवले. असं म्हणतात की जर तुम्ही एखादी गोष्ट … Read more

Career Success Story : मुंबईची झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्ट एम्प्लॉई; भेटा शाहिना अत्तरवाला या संघर्षयोद्धा महिलेला

Career Success Story of Shahina Attarwala

करिअरनामा ऑनलाईन । शाहिना 14 वर्षांची असताना तिचे वडील (Career Success Story) घरोघरी बांगड्या विकून घर चालवत असत. परंतु वडील आजारी पडल्याने घराचे भाडे देणेही कठीण झाले आणि संपूर्ण कुटुंबाला नातेवाईकांसोबत रस्त्याच्या कडेला फूटपाथवर राहावे लागले. शाहीनाच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी झाली होती की, प्रयत्न करूनही तिचे वडील तिला संगणक अभ्यासक्रमासाठी पैसे देऊ शकले नाहीत. … Read more

Career Success Story : गावाकडचा मुलगा आधी डॉक्टर आणि नंतर बनला IAS; नोकरी करत पास केली UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो किंवा MPSC.. यामध्ये यश (Career Success Story) मिळवण्यासाठी बाहेरून कोचिंग घेणे खूप महत्वाचे आहे असे अनेक उमेदवारांचे मत आहे. असे असले तरी या समजूतिला फाटा देत दरवर्षी अनेक उमेदवार कोचिंग न घेता सुद्धा केवळ सेल्फ स्टडी करुन लाखो उमेदवारासमोर नवीन आदर्श निर्माण करतात. आज आपण नागार्जुन बी गौडाबद्दल (IAS Nagarjun … Read more

UPSC Success Story : पेपरला जाताना ऍक्सिडेंट झाला तर इंटरव्ह्यु दिवशी आजारी पडला; हार न मानता जिद्दीने बनला देशातील ‘तरुण IPS’

UPSC Success Story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । सफीन हसन हा (UPSC Success Story) हरहुन्नरी तरुण. तो यूपीएससीच्या (UPSC) परीक्षेला निघाला असताना त्याचा भीषण अपघात झाला, पण हार न मानता तो उठला आणि त्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. वेदनांशी झुंज देत त्याने संपूर्ण पेपर लिहिला आणि चमत्कारच झाला… सफीन हसन पास झाला होता… आणि सोने पे सुहागा म्हणतात तसं पहिल्याच … Read more