Police Bharti : पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यातून सहभागी होण्याचे हमीपत्र द्या… अन्यथा प्रक्रियेतून बाहेर फेकले जाल

Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । दीर्घकाळ रखडलेली पोलीस भरतीची (Police Bharti) प्रक्रिया मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. या भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी काही सुचना देण्यात येत असतात त्यापैकी एक महत्वाची सूचना म्हणजे आता पोलीस भरतीतील उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात … Read more

Police Bharti 2023 : उच्च शिक्षित तरुणांना व्हायचंय पोलीस भरती; इंजिनिअर, डॉक्टर, वकिलांचेही अर्ज दाखल

करिअरनामा ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठी पोलीस भरती (Police Bharti 2023) सुरु आहे. या भरतीत 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी 12 वी पास असणे आवश्यक आहे. पण ही पात्रता असताना 41 टक्के उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आल्याचे छाणनीतून समोर आले आहे. यासह … Read more

Police Bharti : पोलीस शिपाई आणि चालक पदावर भरती सुरु; पुणे ग्रामीण पोलीस विभागाची जाहिरात

Police Bharti (3)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत (Police Bharti) पोलीस शिपाई व चालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 496 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 … Read more

Maharashtra Police Bharti : राज्यात पोलिसांची तब्बल 17,471 पदे भरली जाणार

Maharashtra Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणारे राज्यातील (Maharashtra Police Bharti) तरुण-तरुणी पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. आहे. यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तर इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. … Read more

Police Bharti : पोलीस भरतीबाबत मोठी खुषखबर!! राज्यात 23 हजार 628 पदे भरणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर

Police Bharti (2)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून (Police Bharti) राहिलेल्या राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमीआहे.  महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे ही भरती होणार आहे. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती; त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे … Read more

Prison Police Bharti 2023 : राज्याच्या कारागृह विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल 2 हजार रिक्त पदे भरणार 

Prison Police Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कारागृहात तब्बल दोन हजार (Prison Police Bharti 2023) पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याने लवकरच रिक्त असलेली 2 हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती राज्यातील कारागृहांचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी दिली. सध्या राज्य कारागृह विभागात तब्बल 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. असे असले … Read more

Police Bharti Answer Key : पोलीस शिपाई भरतीची Answer Key पहा एका क्लिकवर

Police Bharti Answer Key

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील विविध (Police Bharti Answer Key) जिल्ह्यात पोलीस भरती 2023 ची लेखी परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी पार पडली. या सर्व परीक्षांची Answer Key म्हणजेच उत्तरतालिका आम्ही खाली अपडेट करत आहोत. सर्व जिल्ह्यांच्या उत्तरतालिका अपडेट झालेल्या नाहीत. काही दिवसांत आम्ही जास्तीत जास्त उत्तरतालिका अपडेट करण्याचा प्रयत्न करू. उमेदवारांनी करिअरनामाला नियमित भेट देत … Read more

Police Bharti 2023 : अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; केंद्रावर 2 तास आधीच पोहचा 

Police Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच (Police Bharti 2023) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा … Read more

Maharashtra Police Bharti : राज्यात प्रथमच तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

Maharashtra Police Bharti (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने संपूर्ण राज्यभर (Maharashtra Police Bharti) पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी उत्साह दाखवला आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेला उरले 2 दिवस; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Police Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून (Police Bharti 2023) असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांवर भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण – तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये … Read more