Police Bharti 2024 : उन्हाच्या तडाख्यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी सकाळी 6 ते 10 वेळेत होणार; ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Police Bharti 2024) राज्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपणार आहे; आणि त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेवून मैदानी चाचणीची … Read more

Police Bharti 2024 : “पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्या”; समन्वय समितीची मागणी

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी १७ हजार ५०० पदांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती जाहीर केली आहे. यासाठी १५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला नुकतेच दहा टक्के एसीबीसी (ACBC Reservation) आरक्षण दिले. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील तरुणांकडून एसीबीसी प्रमाणपत्र (ACBC Certificate) मागवण्यात आले होते. आरक्षण … Read more

Police Bharti 2024 : पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट!! अर्जदारांना SEBC चे दाखले मिळण्याचा मार्ग मोकळा

Police Bharti 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारच्या दप्तर दिरंगाईमुळे मराठा (Police Bharti 2024) समाजातील तरुण-तरुणींना पोलीस भरतीसाठी SEBC चे दाखले वेळेत मिळत नव्हते. या भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत दि. 31 मार्च निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे दाखल्याअभावी अनेक तरुण- तरुणी या भरतीला मुकणार; असं चित्र निर्माण झालं होतं. या समस्येची दखल घेत शासनाने भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत दि. … Read more

Police Bharti 2024 : मोठी बातमी!! पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Police Bharti 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या (Police Bharti 2024) तरुणांची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामुदतीत आता वाढ करण्यात आली … Read more

Police Bharti 2024 : कधी सुरु होणार पोलिस भरती? जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी….

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात तब्बल 17 हजार 441 जागांसाठी (Police Bharti 2024) पोलीस भरती होणार आहे. वित्त विभागाने ही रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ही भरती होत आहे. गेल्या वर्षी पोलीस भरती न झाल्याने तरुण उमेदवार चिंतेत होते. मात्र यंदा 17 हजार 441 जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. ही … Read more