Police Bharti 2024 : राज्यात सप्टेंबरपर्यंत 7 हजार पोलिसांची भरती पूर्ण होणार

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । 2023 मध्ये रिक्त असलेल्या तब्बल 17,471 पदांच्या (Police Bharti 2024) पोलीस भरतीची प्रक्रिया संपूर्ण राज्यात सुरू आहे. 1 सप्टेंबरपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यामुळे आता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळात 7 हजार पोलिसांची भरती होईल. अशी माहिती देखील गृह विभागाकडून देण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या … Read more

Free Education for Girls : मोठी बातमी!! मुलींना शिक्षणात मिळणार 100 टक्के सवलत; शासनाकडून अध्यादेश प्रसिध्द

Free Education for Girls Girls

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील मुलींच्या (Free Education for Girls) शिक्षणाबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. आता मुलींना व्यावसायिक शिक्षणात 100 टक्के सूट देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित … Read more

Shikshak Bharti 2024 : राज्यात ऑगस्टमध्ये होणार 10 हजार शिक्षकांची भरती; उमेदवारांना मोठा दिलासा

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शिक्षक भरती संदर्भात महत्वाची (Shikshak Bharti 2024) अपडेट हाती आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 30 टक्के रिक्त जागांपैकी 10 टक्के पद भरतीची जाहिरात आता पवित्र पोर्टलवर निघाली आहे. खाजगी अनुदानीत संस्थांना देखील या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. जिल्हा परिषदांमधील 3,500 तर खाजगी संस्थांमधील 6,500 पदे यावेळी भरली … Read more

Big News : धक्कादायक!! मैदानी चाचणी सुरु असतानाच तरुणावर काळाचा घाला; पोलीस होण्याआधीच मृत्यूनं कवटाळलं

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील अनेक तरूण-तरुणी (Big News) पोलीस भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याचप्रमाणे तुषार भालके हा तरुण मागील काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परीक्षेची तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं. अंतिम चाचणी सुरु असताना त्याने पोलीस मैदानातच अखेरचा श्वास घेतला. … Read more

Police Bharti 2024 : कागदपत्रावर खाडाखोड करणं पडलं महागात; पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जावं लागलं जेलमध्ये; नेमकं काय घडलं?

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया वेगाने (Police Bharti 2024) सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावर खडाखोड करणं महागात पडलं आहे. त्याला थेट जेलची हवा खावी लागत आहे. काय आहे नेमकं प्रकरण जालन्यात … Read more

Police Bharti 2024 : पावसाचा फटका!! पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलली; गृह मंत्र्यांची मोठी घोषणा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Bharti 2024) ही सुरू आहे; तर सध्या राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

Police Bharti 2023 : उच्च शिक्षित तरुणांना व्हायचंय पोलीस भरती; इंजिनिअर, डॉक्टर, वकिलांचेही अर्ज दाखल

करिअरनामा ऑनलाईन । सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठी पोलीस भरती (Police Bharti 2023) सुरु आहे. या भरतीत 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पोलीस भरतीसाठी उमेदवारांनी 12 वी पास असणे आवश्यक आहे. पण ही पात्रता असताना 41 टक्के उच्च शिक्षित उमेदवारांचे अर्ज आल्याचे छाणनीतून समोर आले आहे. यासह … Read more

RTE Admission 2024-25 : RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; अर्जासाठी त्वरा करा

RTE Admission 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) राखीव (RTE Admission 2024-25) जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या आधी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज कमीशैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 76 हजार 52 शाळांमधील 8 लाख 86 हजार 411 जागांकरिता (RTE Admission 2024-25) मंगळवारी … Read more

Big News : पोलीस पाटलांच्या मानधनात घसघशीत वाढ!! निवडणूक आचारसंहितेपूर्वी सरकारचा मोठा निर्णय

Big News (8)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस पाटलांसाठी एक अत्यंत महत्वाची (Big News) अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस पाटलांचे (Police Patil) मानधन वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. पोलीस पाटलांच्या संघटनेकडून हा विषय सातत्याने लावून धरण्यात … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीला लोकसभा निवडणुकांचं ग्रहण; आचारसंहितेपूर्वी नियुक्त्या देण्याची उमेदवारांची मागणी

Talathi Bharti

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीचा निकाल लागून दिड (Talathi Bharti) महिना झाला आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांना 15 दिवसात नियुक्ती मिळण्याची अपेक्षा असते; परंतु आता जवळपास दिड महिना उलटून गेला तरीही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पेसा क्षेत्रातील निकालही अजून लागला नाही. याबाबत उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महसूल विभागाला निवेदन दिले आहे. तलाठी भरतीतील अनेक उमेदवार … Read more