Police Bharti : यंदा पोलिस भरतीत मिळणार गोळा फेकीच्या 3 संधी!! उमेदवारांना मोठा दिलासा; असे मिळतील मार्क्स

Police Bharti (1)

करिअरनामा ऑनलाईन। पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून (Police Bharti) सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. … Read more

Police Bharti : पोलिस भरतीची मैदानी चाचणी 2 जानेवारीपासून; भरतीचे होणार‌ व्हिडिओ शुटिंग

Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या 18 हजार 331 जागांसाठी (Police Bharti) तब्बल 18 लाख 27 हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल 100 उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक 22 डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून 2 जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस … Read more

Police Bharti Syllabus 2022 : पोलीस भरती होणाऱ्या तरुणांसाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती

Police Bharti Syllabus 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रियेला (Police Bharti Syllabus 2022) अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण 17130 जागांवर पोलीस भरती होणार आहे. ही भरती पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी होणार आहे. त्यानुसार तुम्ही देखील पोलीस भरतीचा फॉर्म भरत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेच्या पूर्ण अभ्यासक्रमाची माहिती देणार … Read more

Police Bharti 2022 : पोलिस विभागात लवकरच साडे अठरा हजार जागांवर भरती करणार; फडणवीसांनी केली घोषणा

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात लवकरच पोलीस भरतीला (Police Bharti 2022) सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढून साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून … Read more

Police Bharti 2022 : राज्यातील पोलीस भरती पुन्हा रखडली; काय आहे कारण?

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वीच जाहीर केलेली पोलीस भरती (Police Bharti 2022) तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं … Read more

Police Bharti 2022 : तयारीला लागा!! पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रामध्ये बहुप्रतिक्षीत पोलिस भरती प्रक्रिया तीन नोव्हेंबर (Police Bharti 2022) पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलिस महासंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार फक्त पोलिस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 14,956 जागांसाठी असणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याचवेळी सुरू … Read more

Big News : पोलीस भरतीवर शिक्कामोर्तब; लवकरच 14 हजार 956 पदे भरली जाणार 

Big News Police Bharati

करिअरनामा ऑनलाईन। राज्याच्या गृहखात्याची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री (Big News) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 14 हजार 956 पदे पोलीस शिपाई पदांची असणार आहेत. तर राज्यातील सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार आहेत. 6 हजार 740 पदे मुंबई तर 720 पदे पुणे … Read more

Police Bharti : लवकरच पोलिस भरतीची जाहिरात निघणार; फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल बोलतांना फडणवीसांना (Police Bharti) येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 10 लाख रोजगार देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने आज राज्यातील विविध भागांमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. … Read more

मोठी बातमी!! राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांची भरती होणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया … Read more

पोलीस भरतीचा मार्ग मोकळा; जून महिन्यात 7 हजार पदे भरणार

Police Bharati 2022

करिअरनामा ऑनलाईन | राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले … Read more