Police Bharti 2022 : ‘…अन्यथा पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती देऊ,’ हाय कोर्टाने राज्य सरकारला फटकारले; जाणून घ्या कारण

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । गृह विभागाच्या अंतर्गंत येणाऱ्या सर्व भरतीप्रक्रियेत (Police Bharti 2022) यापुढे तृतीयपंथीयांसाठीही पर्याय ठेवण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिले होते. मात्र, त्याला राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. राज्याच्या गृहविभागातील भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करण्याबाबत तरतूद केली नाही, तर सध्या सुरू असलेल्या … Read more

Police Bharti 2022 : पोलिस भरतीसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; पहा लिस्ट

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा (Police Bharti 2022) करण्यात आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील तरुण- तरुणींना  पोलीस होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र … Read more

Police Bharti 2022 : मोठी बातमी!! पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून; पहा संपूर्ण माहिती

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी (Police Bharti 2022) आहे. राज्य सरकारतर्फे महाराष्ट्र पोलीस भरती 2021-22 बाबत महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more

Police Bharti 2022 : पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत मोठे बदल ‘या’ उमेदवारांना होणार मोठा फायदा

police bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात शिंदे- फडणवीस सरकारडून काही (Police Bharti 2022) दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात आली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग … Read more

Police Bharti 2022 : पोलिस विभागात लवकरच साडे अठरा हजार जागांवर भरती करणार; फडणवीसांनी केली घोषणा

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात लवकरच पोलीस भरतीला (Police Bharti 2022) सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढून साडे अठरा हजार जागांची भरती करू, अशी घोषणा फडणवीसांनी केली. केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून … Read more

Police Bharti 2022 : राज्यातील पोलीस भरती पुन्हा रखडली; काय आहे कारण?

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वीच जाहीर केलेली पोलीस भरती (Police Bharti 2022) तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ३ नोव्हेंबर पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती मात्र काही प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला आहे. आज पोलिस महासंचालक कार्यालयाकडून एक पत्रक जारी करण्यात आलेलं … Read more

Police Bharti 2022 : तयारीला लागा!! पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रामध्ये बहुप्रतिक्षीत पोलिस भरती प्रक्रिया तीन नोव्हेंबर (Police Bharti 2022) पासून सुरू होत आहे. त्याबाबतचे परिपत्रक पोलिस महासंचालक यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार फक्त पोलिस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 14,956 जागांसाठी असणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दल व पोलिस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याचवेळी सुरू … Read more

Police Bharti 2022 : पोलीस भरतीसाठी ‘अशी’ असेल मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा; वाचा सविस्तर…

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड गदारोळ सुरु आहे. वेगाने (Police Bharti 2022) बदलणाऱ्या राजकीय वातावरणात राज्य सरकारकडून तरुणांसाठी आणि पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्यात तब्बल 7231 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या पोलीस भरतीसाठी मैदानी आणि लेखी परीक्षा कशी असणार याविषयी… … Read more

Police Bharti 2022 : मोठी बातमी!! राज्यात 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार; 7 हजार पदे भरली जाणार

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 50 हजार पोलीस पदे रिक्त आहेत. सध्या साडे 5 हजार मुलांची (Police Bharti 2022) भरती पूर्ण होत आली आहे. 7 हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या 15 तारखेपासून ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर आणखी 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे गृहमंत्री दिलीप … Read more

मोठी बातमी!! राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार

Police Bharti 2022

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे.लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली जाणार आहे. त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार पदांची भरती होणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया … Read more