Police Bharti : पोलीस शिपाई आणि चालक पदावर भरती सुरु; पुणे ग्रामीण पोलीस विभागाची जाहिरात

Police Bharti (3)

करिअरनामा ऑनलाईन । पुणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत (Police Bharti) पोलीस शिपाई व चालक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 496 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 … Read more

Police Bharti : पोलीस भरतीबाबत मोठी खुषखबर!! राज्यात 23 हजार 628 पदे भरणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर

Police Bharti (2)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून (Police Bharti) राहिलेल्या राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमीआहे.  महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे ही भरती होणार आहे. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती; त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे … Read more

Success Story : पोळपाट लाटणं विकली, वाडपी बनून काम केलं; अखेर संघर्ष करुन महाराष्ट्र पोलीस झालाच

Success Story of Keval katari

करिअरनामा ऑनलाईन । अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Success Story) येथे राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आता तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलिस पदावर रुजू  होणार आहे. मार्गातील अनेक अडथळे पार करत त्याने हे यश मिळवलं आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण त्याने हार मानली नाही. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने प्रसंगी आई वडिलांसोबत … Read more

Police Bharati : मुंबई पोलीस दलात 3 हजार पदे भरण्याचा निर्णय; आता पोलीस भरतीही कंत्राटी होणार? कारण…

Police Bharati (2)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस दलात तीन हजार (Police Bharati) कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. … Read more

Success Story : वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती; मुलांसाठी पोलीस भरतीचं पाहिलं स्वप्न; अन् चारही भावंडांची पोलीस दलात झाली निवड

Success Story of Gadekar Siblings

करिअरनामा ऑनलाईन । जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या (Success Story) गावातील अतीशय सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटूंबातील चार मुलांची पुणे शहर व रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. विजय गाडेकर यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण गाडेकर यांचं स्वप्न होतं की आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करावी. यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरती झालेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग ‘या’ तारखेपासून; 8 हजार नव्या पोलिसांचा समावेश

Police Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलिस भरती सुरु (Police Bharti 2023) आहे. सर्व जिल्ह्यांमधून 14 हजार 956 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा पार पडली आहे. पण, एकाचवेळी भरती होऊनही उमेदवारांना नेमणूक वेगवेगळ्या वर्षांत मिळणार आहे. त्यांचे प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार आहे. येत्या … Read more

Police Bharti 2023 : अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; केंद्रावर 2 तास आधीच पोहचा 

Police Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच (Police Bharti 2023) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा … Read more

Maharashtra Police Bharti : राज्यात प्रथमच तृतीय पंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; 3 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

Maharashtra Police Bharti (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने संपूर्ण राज्यभर (Maharashtra Police Bharti) पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणींनी उत्साह दाखवला आहे. विशेष म्हणजे या वर्षीपासून प्रथमच तृतीयपंथीयांना पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी राज्यभरातून 73 तृतीयपंथीयांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यानुसार साताऱ्यात तृतीयपंथीयांची आज पहिली … Read more

Government Jobs : खुषखबर!! सेवा निवृत्त अधिकाऱ्यांसाठी राज्याच्या ‘या’ पोलीस विभागात नोकरीची संधी; थेट द्या मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन । विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, औरंगाबाद (Government Jobs) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक पदांच्या एकुण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे. मुलाखतीची … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेला उरले 2 दिवस; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Police Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून (Police Bharti 2023) असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांवर भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण – तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये … Read more