Police Bharti 2024 : ठाणे ग्रामीण पोलीस विभागात पोलीस शिपाई/चालक पदाच्या 119 जागांवर भरती

Police Bharti 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । ठाणे ग्रामीण पोलीस विभागाने (Police Bharti 2024) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदांसाठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मार्च 2024 पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत … Read more

Police Bharati : मुंबई पोलीस दलात 3 हजार पदे भरण्याचा निर्णय; आता पोलीस भरतीही कंत्राटी होणार? कारण…

Police Bharati (2)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई पोलीस दलात तीन हजार (Police Bharati) कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार असून अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय आहे. मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. … Read more

Police Bharti 2021 । पहिल्या टप्प्यात 5,300 पदे भरणार – अनिल देशमुख

Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।पोलिस दलात आगामी काही दिवसात पोलिस भरती सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार ३०० जणांची भरती केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात सात हजार ५०० जणांची भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. Police Bharti 2021 पोलिस दलात १२ हजार ५०० कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मराठा … Read more

Police Bharti 2021 | राज्यात जम्बो पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यासाठी सरकार सज्ज

Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन ।वित्त विभागाने राज्य शासनाच्या पदभरतीवर आणलेल्या निर्बंधातून सूट दिली आहे.  पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. Maharashtra Police Bharti 2021 लॉकडाऊनमुळे वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य … Read more

खुशखबर ! पोलीस दलात 12538 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन ।गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पोलीस भरतीबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली.पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच … Read more

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही – छत्रपती संभाजीराजे

करिअरनामा ऑनलाईन। सध्या कोविड च्या या काळात राज्यात अनेक मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तब्ब्ल १२ हजाराहून अधिक पदांसाठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा असा प्रलंबित असताना पोलीस भरती करणे योग्य नाही. … Read more

खूशखबर! राज्यात पोलीस भरती जाहिर, इथे करा अर्ज

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात मोठी भरती होणार आहे. याबाबत पोलीस विभागाने जिल्हावार जाहिरात प्रसिद्ध करण्याचे परिपत्रक अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके संजय सक्सेना यांनी आज काढले आहेत. उमेदवारांना पोलीस शिपाई भरतीसाठी ३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. पोलीस … Read more