Police Bharti : पोलीस भरतीबाबत मोठी खुषखबर!! राज्यात 23 हजार 628 पदे भरणार; देवेंद्र फडणवीस यांनी केलं जाहीर

Police Bharti (2)

करिअरनामा ऑनलाईन । अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून (Police Bharti) राहिलेल्या राज्यातील युवकांसाठी आनंदाची बातमीआहे.  महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केली. नवीन आकृतीबंध तयार केल्यामुळे ही भरती होणार आहे. विधान परिषदेत आमदार सतेज पाटील यांनी लक्षवेधी मांडली होती; त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. नवीन आकृतीबंधामुळे … Read more

Police Bharti 2023 : पोलीस विभागात ‘ही’ पदे रिक्त; ताबडतोब करा APPLY

Police Bharti 2023 (6)

करिअरनामा ऑनलाईन । गोवा पोलीस विभागा अंतर्गत रिक्त (Police Bharti 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिंगर प्रिंट ब्युरोसाठी प्रथम तज्ञ, फिंगर प्रिंट ब्युरोसाठी दुसरे तज्ञ या पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे. … Read more

Success Story : वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती; मुलांसाठी पोलीस भरतीचं पाहिलं स्वप्न; अन् चारही भावंडांची पोलीस दलात झाली निवड

Success Story of Gadekar Siblings

करिअरनामा ऑनलाईन । जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या (Success Story) गावातील अतीशय सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटूंबातील चार मुलांची पुणे शहर व रायगड पोलीस दलात निवड झाली आहे. विजय गाडेकर यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण गाडेकर यांचं स्वप्न होतं की आपल्या चारही मुलांनी पोलीस दलात दाखल होऊन देशसेवा करावी. यासाठी त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरती झालेल्या उमेदवारांचे ट्रेनिंग ‘या’ तारखेपासून; 8 हजार नव्या पोलिसांचा समावेश

Police Bharti 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलिस भरती सुरु (Police Bharti 2023) आहे. सर्व जिल्ह्यांमधून 14 हजार 956 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती होणार आहे. मुंबई वगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमधील उमेदवारांची मैदानी व लेखी परीक्षा पार पडली आहे. पण, एकाचवेळी भरती होऊनही उमेदवारांना नेमणूक वेगवेगळ्या वर्षांत मिळणार आहे. त्यांचे प्रशिक्षण दोन टप्प्यात होणार आहे. येत्या … Read more

Police Bharti 2023 : नवरा-बायको एकाचवेळी झाले पोलीस भरती; शेतात कांदे काढत असताना हाती आली मेरीट लिस्ट

Police Bharti 2023 (4)

करिअरनामा ऑनलाईन । शिरूर तालुक्यातील दाम्पत्याने (Police Bharti 2023) कामालच केली. या जोडप्याने पोलिस भरती होण्याचा ध्यास घेतला आणि पूर्णही केला. विशेष म्हणजे शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि या जोडप्याची पोलिस भरतीसाठी निवड झाल्याची बातमी हाती आली. आनंदाच्या भरात पतीने आपल्या पत्नीला उचलून घेऊन आनंद साजरा केला. यावेळीत्यांच्या आई वडिलांच्या … Read more

Police Bharti Answer Key : पोलीस शिपाई भरतीची Answer Key पहा एका क्लिकवर

Police Bharti Answer Key

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील विविध (Police Bharti Answer Key) जिल्ह्यात पोलीस भरती 2023 ची लेखी परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी पार पडली. या सर्व परीक्षांची Answer Key म्हणजेच उत्तरतालिका आम्ही खाली अपडेट करत आहोत. सर्व जिल्ह्यांच्या उत्तरतालिका अपडेट झालेल्या नाहीत. काही दिवसांत आम्ही जास्तीत जास्त उत्तरतालिका अपडेट करण्याचा प्रयत्न करू. उमेदवारांनी करिअरनामाला नियमित भेट देत … Read more

Police Bharti 2023 : अखेर पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख ठरली; केंद्रावर 2 तास आधीच पोहचा 

Police Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । मैदानी परीक्षा झाल्यानंतर तब्बल अडीच (Police Bharti 2023) महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. शिपाई आणि चालक पदासाठी 26 मार्चला लेखी परीक्षा होणार आहे. मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा होत आहे. या संदर्भातील माहिती पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिली आहे. लेखी परीक्षा … Read more

Police Bharti 2023 : पोलिस भरतीबाबत सर्वात मोठी अपडेट!! ‘या’ दिवशी होणार लेखी परीक्षा

Police Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात सुरु असलेल्या पोलिस भरतीमध्ये मैदानी (Police Bharti 2023) चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांमध्ये अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात … Read more

Police Bharti 2023 : पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेला उरले 2 दिवस; ‘ही’ कागदपत्रे ठेवा तयार

Police Bharti 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात काही दिवसांआधी अनेक वर्ष रखडून (Police Bharti 2023) असलेली पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 18,000 जागांवर भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण – तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये … Read more

Police Bharti 2023 : पोलिस भरती शारीरिक चाचणीचं Admit Card असं करा डाउनलोड

Police Bharti 2023

करिअरनामा ऑनलाईन । पोलिस भरतीसाठी 9 नोव्हेंबर पासून सुरु (Police Bharti 2023) करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका पोस्टसाठी तब्ब्ल हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस भरतीची शारीरिक चाचणी येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. 02 जानेवारी 2023 पासून शारीरिक चाचणीला सुरुवात … Read more