MahaTransco Recruitment 2024 : मेगाभरती!! महापारेषण अंतर्गत तब्बल 1021 पदावर नोकरीची संधी

MahaTransco Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (MahaTransco Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर… संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण … Read more

HLL Recruitment 2024 : मेगाभरती!! HLL लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत 1217 पदावर भरती सुरु; पहा पात्रता

HLL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । HLL लाइफकेअर लिमिटेड अंतर्गत मोठी भरती (HLL Recruitment 2024) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखा अधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक पदांच्या एकूण 1217 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

ECIL Recruitment 2023 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!! इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 363 पदांवर भरती सुरु

ECIL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECIL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विवध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर अभियांत्रिकी शिकाऊ उमेदवार आणि डिप्लोमा/तंत्रज्ञ शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 363 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. … Read more

DSSSB Recruitment 2023  : दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे 863 पदांवर भरती सुरु; ताबडतोब करा अर्ज

DSSSB Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB Recruitment 2023) अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून फार्मासिस्ट, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ रेडिओथेरपी तंत्रज्ञ, सब स्टेशन अटेंडंट, सहाय्यक. इलेक्ट्रिक फिल्टर, कनिष्ठ जिल्हा राज्य अधिकारी, ड्राफ्ट्समन, वायरलेस/रेडिओ ऑपरेटर, वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, परिरक्षण पर्यवेक्षक, सहाय्यक मायक्रोफोटोग्राफ, झेरॉक्स ऑपरेटर, कनिष्ठ ग्रंथपाल, पुस्तक … Read more

Shikshak Bharti 2023 : शिक्षकांच्या 30 हजार पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात निघणार; काय म्हणाले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर?

Shikshak Bharti 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात लवकरच शिक्षकांच्या 30 हजार (Shikshak Bharti 2023) पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आतापर्यंत बिंदूनामावली आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेल्या 23 जिल्ह्यातील रिक्त पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. राज्यात … Read more

TCS Careers : TCS कडून नोकऱ्यांची खैरात!! तब्बल 40 हजार लोकांना मिळणार नोकरी

TCS Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे मंदीचं सावट घोंगावतंय (TCS Careers) तर दुसरीकडे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धडपडताना दिसतोय. मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. अशातच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सलटन्सीने ही बातमी दिली आहे.  … Read more

IDBI Recruitment 2023 : ग्रॅज्युएट्ससाठी मेगाभरती!! IDBI बँक 600 पदे भरणार; पगारही भरघोस

IDBI Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । IDBI बँक येथे (IDBI Recruitment 2023) कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम (ग्रेड ओ) पदांच्या एकूण 600 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. बँक – IDBI बँक भरले जाणारे पद – कनिष्ठ … Read more

Talathi Bharti 2023 : अबब!! तलाठी भरतीच्या फी मधून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा; 4644 पदांसाठी आले 13 लाख अर्ज

Talathi Bharti 2023 (15)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची सगळेच तरुण (Talathi Bharti 2023) आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या राज्य सरकारने तलाठी भरती जाहिर केली आहे. या भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमावणार आहेत; कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीच्या परीक्षा फी पोटी शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. पीएचडी … Read more

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात बंपर जॉब ओपनिंग!! 342 पदे रिक्त; महिन्याचा 1,40,000 पगार

AAI Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत रिक्त (AAI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग), कनिष्ठ कार्यकारी (वित्त), कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा), कनिष्ठ कार्यकारी (कायदा) पदांच्या एकूण 342 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीच्या अर्जासाठी मुदत वाढली; आज रात्री 11:55 पर्यंत करता येणार अर्ज

Talathi Bharti 2023 (12)

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात तलाठी पदभरतीसाठी (Talathi Bharti 2023) अर्ज प्रक्रिया सुरु असताना महाराष्ट्र शासनाची महसूल विभागाची वेबसाईट सोमवारी दिवसभर बंद राहिल्याने उमेदवारांना अर्ज भरता आला नाही. याबाबत झालेला गोंधळ समोर आल्यानंतर सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता महसूल व वनविभागातर्फे भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी शुद्धीपत्रक काढून एका दिवसाची मुदतवाढ दिल्याचे जाहीर … Read more