Career Success Story : दुबईतील केमिकल इंजिनिअरची नोकरी सोडून सुरू केला अनोखा व्यवसाय; आता करतो पगाराच्या दुप्पट कमाई

Career Success Story of Zaki Imam

करिअरनामा ऑनलाईन । अलिकडच्या काळात तरुण नोकरी सोडून (Career Success Story) शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळत आहेत. अशाच एका तरुणाने वेगळा प्रयोग केला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ही खरं आहे. बिहारमधील एका तरुणाने परदेशातील नोकरीला राम राम करत मायदेशी येवून मधाचा व्यवसाय सुरू केला आहे. पटना येथील रहिवासी असलेल्या झाकी इमाम यांना दुबईत … Read more

Career Success Story : टॉपर्सच्या मुलाखती ऐकून अभ्यासाची रणनीती ठरवली; कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

Career Success Story of IAS Laghima Tiwari

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा.. यामध्ये (Career Success Story) यश मिळवण्यासाठी उमेदवार रात्रंदिवस मेहनत करतात. योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते कोचिंग क्लासकडे वळतात, जिथे ते तयारीसाठी प्रचंड फी ही खर्च करतात. पण आज आपण आशा IAS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय ही परीक्षा पास केली आहे. हे यश अजून एका … Read more

Career Success Story : आई-वडिलांना गमावलं; आजीनं शिकवलं… बनली IPS; पती आहेत IAS

Career Success Story of IPS Anshika Jain

करिअरनामा ऑनलाईन । जीवनात एक यशस्वी आणि (Career Success Story) समाजासाठी प्रेरणादायी व्यक्ती बनण्यासाठी काहीवेळा एखाद्याला अगदी कमी वयातच वाईट परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागतो. अंशिका जैन ही (IPS Anshika Jain) विलक्षण इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय असलेली अशीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. अंशिका जैनची ही कहाणी आहे. अंशिका अगदी लहान होती तेव्हाच तिचे आई-वडील हे जग सोडून … Read more

Success Story : सामान्य कर्मचारी ते थेट कंपनीची को-फाऊंडर; झपाट्याने झाली करिअर ग्रोथ; पॅकेज ऐकून थक्क व्हाल!!

Success Story of Aakruti Chopra

करिअरनामा ऑनलाईन । आकृतीची जिद्द कायम होती; तिला आयुष्यात (Success Story) काहीतरी करून दाखवायचं होतं आणि तिची ही जिद्द पूर्ण झाली; आज आकृती करोडो रुपयांची मालकीण झाली आहे. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून करिअर कारकिर्दीची सुरुवात केलेल्या आकृतीने आपली परमनंट नोकरी सोडून ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोमध्ये नोकरी करण्याचे ठरवले. असं म्हणतात की जर तुम्ही एखादी गोष्ट … Read more

Career Success Story : मुंबईची झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्ट एम्प्लॉई; भेटा शाहिना अत्तरवाला या संघर्षयोद्धा महिलेला

Career Success Story of Shahina Attarwala

करिअरनामा ऑनलाईन । शाहिना 14 वर्षांची असताना तिचे वडील (Career Success Story) घरोघरी बांगड्या विकून घर चालवत असत. परंतु वडील आजारी पडल्याने घराचे भाडे देणेही कठीण झाले आणि संपूर्ण कुटुंबाला नातेवाईकांसोबत रस्त्याच्या कडेला फूटपाथवर राहावे लागले. शाहीनाच्या घरची आर्थिक परिस्थिती अशी झाली होती की, प्रयत्न करूनही तिचे वडील तिला संगणक अभ्यासक्रमासाठी पैसे देऊ शकले नाहीत. … Read more

Career Success Story : गावाकडचा मुलगा आधी डॉक्टर आणि नंतर बनला IAS; नोकरी करत पास केली UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC असो किंवा MPSC.. यामध्ये यश (Career Success Story) मिळवण्यासाठी बाहेरून कोचिंग घेणे खूप महत्वाचे आहे असे अनेक उमेदवारांचे मत आहे. असे असले तरी या समजूतिला फाटा देत दरवर्षी अनेक उमेदवार कोचिंग न घेता सुद्धा केवळ सेल्फ स्टडी करुन लाखो उमेदवारासमोर नवीन आदर्श निर्माण करतात. आज आपण नागार्जुन बी गौडाबद्दल (IAS Nagarjun … Read more

UPSC Success Story : पेपरला जाताना ऍक्सिडेंट झाला तर इंटरव्ह्यु दिवशी आजारी पडला; हार न मानता जिद्दीने बनला देशातील ‘तरुण IPS’

UPSC Success Story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । सफीन हसन हा (UPSC Success Story) हरहुन्नरी तरुण. तो यूपीएससीच्या (UPSC) परीक्षेला निघाला असताना त्याचा भीषण अपघात झाला, पण हार न मानता तो उठला आणि त्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. वेदनांशी झुंज देत त्याने संपूर्ण पेपर लिहिला आणि चमत्कारच झाला… सफीन हसन पास झाला होता… आणि सोने पे सुहागा म्हणतात तसं पहिल्याच … Read more

Success Story : फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून 1 कोटींहून अधिक कमाई; ‘या’ महिलेनं बसमधून फिरुन बक्कळ कमाई केली

Success Story of Alice Everdeen

करिअरनामा ऑनलाईन । फक्त नोकरी करूनच करिअर (Success Story) करता येतं असं नाही. अनेक तरुण तरुणी नोकरी न करता व्यवसाय करणं पसंत करतात. काहीजण असेही आहेत जे चांगली नोकरी सोडून वेगळा उद्योग-व्यवसाय करण्यास पसंती देतात. आज आपण अशाच एका धाडसी महिलेबद्दल जाणून घेणार आहोत. या महिलेनं चक्क नोकरी सोडून स्कूल बसमध्ये राहणं सुरु केलं आहे. … Read more

Career Success Story : परदेशात जाण्याची संधी आणि लाखोंच्या पगारावर सोडलं पाणी; हा तरुण पहिल्याच प्रयत्नात झाला DSP

Career Success Story of DSP Syed Areeb Ahmad

करिअरनामा ऑनलाईन । देशात असे अनेक तरुण आहेत जे देशसेवा (Career Success Story) करण्यासाठी चांगली नोकरी सोडतात. आज आपण अशाच एका जिद्दी तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. सय्यद अरीब अहमद असं या तरुणाचं नाव आहे. ते मूळचे उत्तर प्रदेशमधील प्रयागराजचे रहिवासी आहेत. त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरु केला आणि पहिल्याच प्रयत्नात … Read more

UPSC Success Story : 12वीत टॉपर… फक्त सेल्फ स्टडी करुन पहिल्याचवेळी क्रॅक केली UPSC; पती पत्नी दोघे आहेत IPS अधिकारी

UPSC Success Story of IPS Kamya Mishra

करिअरनामा ऑनलाईन । काम्या मिश्राने एक आदर्श घालून (UPSC Success Story) दिला आहे. संधी दिली तर मुलीही कुणापेक्षा कमी नाहीत हे तिने तिच्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. तिने आपल्या कठोर मेहनतीतून आपली क्षमता सिद्ध केली आहे. जाणून घेऊया तिच्या आयपीएस (IPS) अधिकारी बनण्याची संपूर्ण कहाणी; जिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये … Read more