UPSC Success Story : पेपरला जाताना ऍक्सिडेंट झाला तर इंटरव्ह्यु दिवशी आजारी पडला; हार न मानता जिद्दीने बनला देशातील ‘तरुण IPS’

UPSC Success Story of IPS Safin Hassan

करिअरनामा ऑनलाईन । सफीन हसन हा (UPSC Success Story) हरहुन्नरी तरुण. तो यूपीएससीच्या (UPSC) परीक्षेला निघाला असताना त्याचा भीषण अपघात झाला, पण हार न मानता तो उठला आणि त्याने थेट परीक्षा केंद्र गाठले. वेदनांशी झुंज देत त्याने संपूर्ण पेपर लिहिला आणि चमत्कारच झाला… सफीन हसन पास झाला होता… आणि सोने पे सुहागा म्हणतात तसं पहिल्याच … Read more

UPSC Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर! प्रथम 3 क्रमांक मुलींचेच; पहा यादी

UPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये देशात प्रथम तीन क्रमांक मुलींचे असून यंदा मुलींनी बाजी मारल्याचं दिसत आहे. पहिला क्रमांक इशिता किशोर (Ishita Kishore), दुसऱ्या क्रमांक गरिमा लोहिया (Garima Lohia) आणि तिसऱ्या क्रमांक उमा हरिथीने पटकवला आहे. संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा ५ जून २०२२ रोजी … Read more

Power of IAS & IPS : कोण आहे पॉवरफुल; कोणाकडे आहेत जास्त अधिकार; IAS आणि IPS मध्ये काय आहे फरक?

Power of IAS & IPS (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (Power of IAS & IPS) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती आयएएस आणि आयपीएसची. आयएएस आणि आयपीएस एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची … Read more

LBSNAA Mussoorie : हा आहे IAS-IPS चा कारखाना; जाणून घ्या LBSNAA अॅकॅडमीबद्दल 7 खास गोष्टी

LBSNAA Mussoorie

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (LBSNAA Mussoorie) सर्व उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे प्रशिक्षणासाठी बोलावले जाते. ही अकादमी मसुरी, उत्तराखंड येथे आहे जी डोंगराळ भागात आहे. या प्रशिक्षण अकादमीमध्ये कठोर नियमांचे पालन करावे लागते. अकादमीच्या परिसरात फोन वापरण्यास मनाई आहे. अकादमीमध्ये धूम्रपान आणि मद्यपान देखील प्रतिबंधित आहे. … Read more

UPSC Exam 2023 : UPSC प्रिलिम्सचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

UPSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (UPSC Exam 2023) पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. यंदाच्या UPSC CSE परीक्षा 2023 साठी अर्ज करणारे उमेदवार त्यांचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून डाउनलोड करू शकतात. यावर्षी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स परीक्षा 28 मे 2023 रोजी होणार आहे. UPSC नागरी सेवा परीक्षेद्वारे एकूण 1255 पदांची … Read more

UPSC Career : IAS किंवा IPS… कोण आहे पॉवरफुल? काय आहे दोघांमधील फरक

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC Career) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS, IRS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती IAS आणि IPS. या दोन्ही पोस्ट एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची प्रतिष्ठा … Read more

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

What is difference between mpsc and upsc?

करीयर मंत्रा | स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, नितिन बऱ्हाटे शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील … Read more

तब्बल ३० वेळा नापास झाला पण हिम्मत हरला नाही; शेवटी IPS होऊनच दम घेतला

IPS

करीयरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा आणि अपयश या समांतर असणाऱ्या गोष्टी आहेत. यामध्ये अनेक मुलांना अपयश येते. स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी २-३ अपयश आले कि लगेच दुसरी वाट शोधतात. स्पर्धा परीक्षेची कठीण पातळी अधिक असली तरीही चिकाटीनं अभ्यास करण्याची वृत्ती असल्यास यात हमखास यश येते. स्पर्धा परीक्षेत तब्बल ३५ वेळा अपयश आले तरीही न … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक यांची लव्ह स्टोरी आहे खूपच भारी; कसं अन् कुठं जुळलं जाणुन घ्या

करिअरनामा ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे जुळली … Read more

UPSC ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी दिलासादायक बातमी! वाढणार एक प्रयत्न

UPSC Bharti 2021

नवी दिल्ली | करोना लोकडाऊनच्या काळात UPSC आणि इतर परीक्षेच्या विद्यार्थ्यांनाही मोठा फटाका बसला. भितीदायक वातावरणामध्ये परीक्षा द्याव्या लागल्या. यामुळे मुलांना एक प्रयत्न वाढवून मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्यावर केंद्र शासनाने निर्णय घेतला असून, ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या विद्यार्थ्याने आपला शेवटचा अटेम्प्ट दिला त्यांना एक अटेम्प्ट वाढवून मिळणार आहे. यूपीएससीच्या यावर्षी येणाऱ्या नागरी … Read more