LBSNAA Mussoorie : हा आहे IAS-IPS चा कारखाना; जाणून घ्या LBSNAA अॅकॅडमीबद्दल 7 खास गोष्टी

LBSNAA Mussoorie

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या (LBSNAA Mussoorie) सर्व उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे प्रशिक्षणासाठी बोलावले जाते. ही अकादमी मसुरी, उत्तराखंड येथे आहे जी डोंगराळ भागात आहे. या प्रशिक्षण अकादमीमध्ये कठोर नियमांचे पालन करावे लागते. अकादमीच्या परिसरात फोन वापरण्यास मनाई आहे. अकादमीमध्ये धूम्रपान आणि मद्यपान देखील प्रतिबंधित आहे. … Read more

UPSC Exam Training : त्वरा करा!! UPSC प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया झाली सुरु; ‘ही’ आहे शेवटची तारीख

UPSC Exam Training

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC Exam Training) विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय संचालक डॉ. के. एस. जैन यांनी दिली आहे. येथे घेता येईल प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई, भारतीय … Read more

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची परीक्षा जेवढी … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

करीअरनामा । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS आणि IPS … Read more

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

मसुरी | अमित येवले भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका आणि … Read more