मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच
स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, भाग ७| नितिन ब-हाटे “हारने वालो का भी, अपना एक रुदबा होता हैं, अफसोस तो वो करे, जो दौड मैं शामील ना थे “ या थाटात तुम्ही रममाण असाल तर आत्मपरीक्षण(self-introspection) करण्याची नितांत गरज आहे, कारण आपण ज्या दौड मध्ये शामील झालो आहोत तिथं आपण नेमके कुठे आहोत, आपल्या पुढे किती स्पर्धक आहेत?, आपण आधीपेक्षा … Read more