Career Success Story : देशाच्या आर्थिक सेवेत जायचं म्हणून 25 लाख पगाराची नोकरी सोडली; हा तरुण देशात ठरला टॉपर

Career Success Story of IES Nishchal Mittal

करिअरनामा ऑनलाईन । माणसाने एकदा निश्चय केला तर (Career Success Story) त्याच्यासाठी अशक्यही गोष्ट शक्य होते. निश्चल मित्तलनेही असेच काही करुन दाखवले आहे. भरतपूर जिल्ह्यातील बयाना येथील निश्चलने भारतीय अर्थशास्त्र सेवेत (IES) संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावून नावलौकिक मिळवला आहे. कठोर मेहनत घेऊन आयईएस होण्याचे हे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. यासाठी त्याने स्विस बँक … Read more

UPSC Career : IAS किंवा IPS… कोण आहे पॉवरफुल? काय आहे दोघांमधील फरक

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC Career) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची IAS, IPS, IES किंवा IFS, IRS सारखे अधिकारी म्हणून निवड केली जाते. मात्र, या सर्व अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती IAS आणि IPS. या दोन्ही पोस्ट एकमेकांना पूरक आहेत आणि दोन्ही पदांची स्वतःची प्रतिष्ठा … Read more

UPSC Success Story : प्रेरणादायी!! केरळच्या कर्णबधिर जुळ्या बहिणींची IES परीक्षेत उत्तुंग झेप, वाचा एका जिद्दीची कहाणी

UPSC Success Story of lakshmi and parvati

करिअरनामा ऑनलाईन। मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे, असं म्हटलं जातं (UPSC Success Story) ते खोटं नाही. केरळमधील दोन सख्या बहिणींनी हे खरं करून दाखवलं आहे. श्रवणदोष असलेल्या दोन जुळ्या बहिणींनी इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे. सध्या या दोघींची चांगलीच चर्चा आहे. लक्ष्मी आणि पार्वती अशी या दोघींची नावं आहेत. IES … Read more

UPSC IES Result 2021 : गावाकडच्या पोरांचा नादच खूळा! जि.प. शाळेत शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने IES परिक्षेत मिळवला देशात पहिला नंबर

Charudatta Salunkhe

करिअरनामा आॅनलाईन : चारुदत्त साळुंखे याचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंजिनिअरींग परिक्षेत देशात पहिला क्रमांक आला आहे. मॅकनिकल इंजिनिअरिंगमध्ये चारुदत्त याने देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. कराड येथील चारुदत्त याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील जि.प. शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या चारुदत्तने देशात पहिला नंबर मिळवून गावाकडच्या पोरांचा नादच खुळा असल्याचं दाखवून … Read more

भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा 16 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहे.

UPSC परीक्षेत मंगळवेढ्याचा हर्षल भोसले देशात पहिला

सोलापूर प्रतिनिधी | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोर येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे. हर्षल याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविले आहे. लोकसेवा आयोगाने शुक्रवार २५ ऑकटोम्बर रोजी संकेतस्थळावर निकाल जाहीर केला. ज्यामध्ये हर्षलने देशभरात प्रथम येऊन सोलापूरचा … Read more